(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
अनाठायी भीती

अनाठायी भीती

अनाठायी भीती वननगरीच्या खूप आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव होता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे होती. गोड आणि मधूर फळांची झाडे होती. पण तिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या कानावर आलं होतं की, तिथे गेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा, अस्वल, कुत्रे...
भूताचे झाड (भाग एक)

भूताचे झाड (भाग एक)

 भूताचे झाड (भाग एक)  संध्याकाळचे सहा वाजले होते. हिवाळयाचे दिवस असल्याने ताडोबाच्या जंगलात अंधार दाटून आला होता. गाडीचा परतीचा प्रवास सुरु असतानाच रवीच्या नजरेच्या टप्प्यात डोळे दीपवून टाकणारे झाड आले आणि तो क्षणभर दचकलाच. जंगलातील इतर झाडांपेक्षा ते झाड केवळ वेगळेच...
आईचं दु:ख..

आईचं दु:ख..

आईचं दु:ख.. तेजोमयीच्या कॉलनित खूप मनीमँऊ आहेत. त्या वेगवेगळया सदनिकांच्या दारांजवळ घुटमळतात. दुपारच्या वेळी निवांत ताणून देतात.जिन्यांच्या आडोशाला खेळतात.  बहुतेक मनीमँऊ धीट म्हणायच्या. कुणाला फारशा घाबरत नाहीत. वेगवेगळया सदनिकेत राहणारे काका-काकू, दादा-ताई, जेव्हा...
राजा…

राजा…

राजा… कांदिवली लोकल ट्रेन स्थानकाच्या आसपास अनेक प्रकारची दुकानं आहेत. या दुकांमध्ये काही उपहारगृह तर काही टेक-अवे अशी घरी घेऊन जाऊ शकणाऱ्या पदार्थांची दुकानं आहेत. या दुकानातील काही खाद्पदार्थ अधून-मधून बाहेर टाकलं जातं.ते त्याच परिसरात राहणाऱ्या एका मांजरीच्या...
ये “चीज” है मस्त मस्त…

ये “चीज” है मस्त मस्त…

ये “चीज” है मस्त मस्त… मामा दबकत दबकत, इकडेतिकडे कुणी नाही ना, याची खात्री करत स्वयंपायक घरात शिरत होते. तसे ते शूरवीरच ! पण मावशीची त्यांना फार भीती! तर, असे हे मामा म्हणजे आपले तुपले उंदिर मामा. त्यांचं नाव आपण ठेऊ रॉबिन्सन! जोमदार वाटायला हवा ना,...
आईची लेक

आईची लेक

 आईची लेक  एका खारुताईचं घर मला ठाऊकाय. ते आहे आमच्या घरी. आमच्या घराच्या  बाल्कनित आइनं खूप झाडं लावली आहेत. कुंडितल्या या झाडांमुळे मस्तपैकी बगिचा तयार झालाय. काही झाडांना रंगिबेरंगी फुले येतात. बाल्कनितल्या बागेत पोपट, कावळा, टिटवी, फुलपाखरं चिमणी ,कबूतर, वेगवेगळे...