(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
बिघडता बिघडता घडायचं..

बिघडता बिघडता घडायचं..

बिघडता बिघडता घडायचं..              बाप्पा आणि तेजोमयी गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता बाप्पांनी तेजोमयीला विचारलं, नवीन वर्षाचा काय संकल्प केलास तू तेजू? अचानक आलेल्या या प्रश्नानं तेजोमयी काही क्षण स्तब्ध झाली. मग खाली नजर करत हलकेच म्हणाली…   यंदा काहीही...
भूर्र उडालं जुनं वर्ष..

भूर्र उडालं जुनं वर्ष..

भूर्र उडालं जुनं वर्ष..    नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पा आणि तेजोमयी बांद्र्याच्या बँड स्टँडवर फिरायला गेले. बँड स्टँड किना-याजवळील खडकावर दोघेही बसले. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या.    वर्ष येतं कसं नि जातं कसं हेच कळत नाही बाप्पा. तेजोमयी म्हणाली.    असं...
स्वागत करा पहाटे..पहाटे..

स्वागत करा पहाटे..पहाटे..

स्वागत करा पहाटे..पहाटे.. बघता बघता जुनं वर्ष संपलं. तेजोमयी बाप्पांना म्हणाली.       बाळ असच असतं. काळ वेगानं धावत असतो. आपल्याला वाटतं खूप वेळ आहे, आजचं काम उद्या केलं तरी चालू शकतं. खरय ना. बाप्पा म्हणाले.       हो ना.       मग त्यामुळे आपण टाइमपास करायला जातो....
अलेक्झांडरचा विमा

अलेक्झांडरचा विमा

अलेक्झांडरचा विमा परवा तेजोमयीच्या घरी पहिल्यांदाच एक अनोळखी गृहस्थ आले. बाबा त्यांना ओळखत असावे. पण आई, तेजोमयी आणि अलेक्झांडर- द-डॉगीने त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता. पहिल्यांद्याच घरी आलेल्या या व्यक्तिचे, अलेक्झांडरने त्याच्या पध्दतीने स्वागत केले. मात्र बाबांनी...
तोतया वाघोबा?

तोतया वाघोबा?

तोतया वाघोबा? एकदा वननगरीत वाघोबा आणि त्यांची दोन मुलं रमतगमत चालली होती. फिरता फिरता त्यांना एक तलाव लागला. तलावातील वनस्पतींना सुंदर सुंदर फुलं लागली होती. तलावात बदक आणि दुसरे पक्षी छान विहार करत होते. तलावाच्या भोवती असणारी झाडे फुलं-फळांनी लदबदून गेली होती....
मैत्री वेळापत्रकाशी

मैत्री वेळापत्रकाशी

 मैत्री वेळापत्रकाशी    मुलांच्या मासिकात आलेल्या महिन्याच्या प्लॅनरकडे बोट दाखवत तेजोमयीनं बाबांना विचारलं , बाबा, हे मासिक प्रत्येक महिन्याला कां बरं असं प्लॅनर देतं?            अगं,प्लॅनर म्हणजे नियोजन करुन  ठेवण्याचं वेळापत्रक!            पण त्याचा काय उपयोग?...