by sureshwandile.web@gmail.com | Dec 25, 2022 | बालकथा
मैत्री वेळापत्रकाशी मुलांच्या मासिकात आलेल्या महिन्याच्या प्लॅनरकडे बोट दाखवत तेजोमयीनं बाबांना विचारलं , बाबा, हे मासिक प्रत्येक महिन्याला कां बरं असं प्लॅनर देतं? अगं,प्लॅनर म्हणजे नियोजन करुन ठेवण्याचं वेळापत्रक! पण त्याचा काय उपयोग?...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 24, 2022 | बालकथा
भुताटकीचा धडा गावाकडच्या घरी एका सावकाराकडे असलेल्या कोंबडेरावांचा थाट काही और होता. उंचापुरा, डौलदार आणि त्याचा तो भरदार तुर्रा! तो चालायचा तेव्हा जणू एखाद्या राजाची स्वारी निघाल्यासारखी वाटे. सावकाराच्या घरातील इतर कोंबडे, कोंबड्या, बदकं, कुत्रे, मांजरी, गाढवं या...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 23, 2022 | बालकथा
दंतकथा एकदा कोंबडे आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन फिरायला निघाले. थोडं फिरुन झाल्यावर नातवंडं थकली. त्यामुळे आजोबा एका झाडाच्या सावलीत बसले. त्यांच्या अवतीभवती नातवंडं बसली. त्यातील काही जण आजोबांच्या पाठीवर बसून खेळू लागली. तर काही नातवंडं त्यांच्या तु-याशी खेळू लागली....
by sureshwandile.web@gmail.com | Dec 21, 2022 | बालकथा
सत्कार परवा सोसायटीची बैठक पार पडली. सगळी चर्चा संपल्यावर अध्यक्ष काकांनी तेजोमयी आणि टोळीचा सत्कार करण्याचंघोषित केलं.सर्वांनी टाळ्या वाजवून यास संमत्ती दिली. तुम्हास प्रश्न पडला असेल, तेजोमयी आणि टोळीनं असा कोणता पराक्रम गाजवला बरं? की ज्यामुळे ते असे सत्काराचे...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 20, 2022 | बालकथा
वाघाची मावशी(भाग दोन) (प्रिय वाचक काल या कथेचा पहिला भाग प्रकाशित झाला.आजच्या दुसऱ्या भागाची गंमत अनुभवन्यासाठी पहिला भाग वाचायलाच हवा.) रात्र झाली. मालकीनबाई झोपी गेल्या. टिटूही तिच्या मऊशार अंथरुणात जाऊन पडली. पण तिला काही झोप येईना. या कुशिवरुन त्या कुशिवर ती वळू...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 20, 2022 | बालकथा
वाघाची मावशी(भाग एक) वाघाची मावशी, वाघाची मावशी असं सारखं सारखं आपणास म्हणून आपला अपमान कां केला जातो असा प्रश्न मांजरीला पडला. ही मांजर राहायची मुंबइतल्या एका मोठ्या सदनिकेत. तिची मालकीनबाई तिचा फार लाड करायची. लाडानं तिला टिटू म्हणायची. आपली टिटू ही इतरांच्या घरी...