(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
व्यवहारज्ञानाचे महत्व

व्यवहारज्ञानाचे महत्व

व्यवहारज्ञानाचे महत्व ही खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. गणेश, एकदंत, विनायक, मयुरेश्वर या चार मित्रांची.लहानपणासून चौघांचीही घट्ट मैत्री. या चौघांपैकी एकदंत, विनायक, मयुरेश्वर तिघे खूप शिकले. गणेश निरक्षर राहिला. मात्र चौघांच्या मैत्रीवर त्याचा परिणाम झाला नाही. एकदा...

गाढवांचा चमत्कार

गाढवांचा चमत्कार एका वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी  गाढवोबाशी मैत्री केली. ते काही इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारखा मूर्ख प्राण्याला वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचे वननगरीतील बहुतेक सर्व प्राण्यांना वाटलं.त्यामुळे त्यांनी निषेधाचे...

महाराजांचा कोणता आदर्श?

 महाराजांचा कोणता आदर्श? महाराजांचा तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे. गोष्टीचा शेवट केल्यावर आजी टिल्लूला म्हणाली. कोणतीही गोष्ट सांगितली की आजी, याचा हा आदर्श ठेवला पाहिजे, त्याचा तो आदर्श ठेवला पाहिजे असं सांगायची. त्याशिवाय तिची गोष्ट पूर्ण होत नसे. समजा, मी महाराजांचा...

बाणेदारपणा

बाणेदारपणा मी टरफलं खाल्ली नाहीत, त्यामुळे ती मी उचलणार नाही,हे लोकमान्य टिळकांचं सुप्रसिध्द वाक्य बरेचदा रवीच्या कानावरुन गेलं होतं. तसं त्याचं बरोबरच होतं. आपण चूक केली नसताना शिक्षा कां बरं भोगायची? पण वर्गात जर कुणी टरफलं म्हणा किंवा पॉपर्कार्नचं प्लॅस्टिक...

अंगठीचा प्रकाश

अंगठीचा प्रकाश कल्याणीच्या आईची आई म्हणजेच कल्याणीची आजी, वैरागडला मामांकडे राहते. कल्याणी, आजीची फार लाडकी. त्यामुळे दर दोन-तीन महिन्यांनी ती आईसोबत आजीच्या भेटीला जाते. नात आली की तिला कुठे ठेऊ नि कुठे नाही, असं आजीला होतं. तिचे इतके लाड करुन नकोस असं कल्याणीची आई...

न सुटलेले कोडे

  न सुटलेले कोडे सिंह महाराजांनी उंदरोबास जंगलाच्या तुंरुगाचा प्रमुख केला. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. अनेकांना हा महाराजांचा मूर्खपणा वाटला. अनेकांना फार आनंद झाला. आनंद होण्याचं त्यांचं कारण म्हणजे, हा पिटुकला उंदरोबा आपलं काहीही वाकडं करु शकणार नाही, याची...