by sureshwandile.web@gmail.com | Nov 3, 2022 | बालकथा
दहा वर्षाची क्युरिआसिटी हाय,माझं नाव क्युरिआसिटी.नुकताच माझा दहावा वाढदिवस साजरा केला. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठसं! आम्हीसुध्दा आमचा वाढदिवस दरवर्षी धुमधडक्यात साजरा करतोच की? अगदी बरोबर,पण तुम्ही वाढदिवस साजरा करताना तुमचे आईबाबा,मित्रमैत्रिणी सोबत...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 1, 2022 | बालकथा
चिंगीची खेळणी चिंगी भयंकरच वैतागली.खरतर तिचा असा स्वभाव नाही.पण कालपासून मात्र तिचं वैतागणं सुरु झालं.कारण घडलं तिच्यासाठी आणलेलं खेळणं.खेळण्यामुळे कुणी वैतागतं का? ते तर सर्वांनाच हवहवसं असतं.मग चिंगी त्याला कशी काय अपवाद?म्हणजे चिंगी वेगळी आहे की तिला...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 31, 2022 | बालकथा
निको आणि गोष्ट निको म्हणजे रश्मीचा शेपूटवाला दोस्त. तो जेव्हा रश्मीच्या घरी आला तेव्हा तो अगदीच छोटा होता. एखाद्या दिवसाचा असेल. त्याच्या आईनं त्याला जन्म दिला आणि ती तिच्या इतर पिल्ल्यांसह कुठेतरी निघून गेली. हा राहिला मागे. बाबांनी त्याला जेव्हा रस्त्यावर बघितलं,...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 25, 2022 | बालकथा
साराची भिंत साराच्या घरी केव्हाही जा. सर्वत्र पसारा पसरलेला. कुठलही सामान जागच्या जागी नाही. शिवाय घराच्या सर्व भिंती रंगवलेल्या. त्यात उभ्या आडव्या रेषा, वेगवेगळया आकृत्या, पशू-पक्षांची चित्रे होतीच शिवाय एक सुंदरसी बाहुलीही सर्वत्र रेखाटलेली होती. अस्ताव्यस्त सामान...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 24, 2022 | बालकथा
कोहिनूर आणि मारुतीराया अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मारुतीरायाच्या मंदिरात संध्याकाळी या, असा व्हॉटस्ॲप संदेश तेजोमयीने टोळीच्या ग्रुपवर टाकला. त्यानुसार टोळीतील सदस्य कल्याणी,वैष्णवी,चिंटू,पिंटू,प्रदीप,विनय,टिल्लू मंदिरात गोळा झाले. काय गं, कुठे आभाळ...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 23, 2022 | बालकथा
महाराजांचे पत्र? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्याच दिवशी, तेजोमयी, कल्याणी, वैष्णवी, टिल्लू, पिल्लू, समीर ही कॉलनीतली मित्र-मैत्रिणींची टोळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली. मारुतीरायांना सर्वांनी मनोभावे नमस्कार केला. गदा हलवून ते सर्वांना आशीर्वाद देतात,असा...