by sureshwandile.web@gmail.com | Oct 22, 2022 | बालकथा
जीएंचा त्रास आणि ताप! आज सकाळी सकाळी तेजोमयीनं पुस्तकांचं कपाट उघडलं. एकएक कप्पा ती बघू लागली. वरुन खाली, खालून वर असं दोनदा बघून झालं. तिचं हे पुस्तकं काढणं आणि पुन्हा ठेवणं कशासाठी चाललय? हे आईनं विचारलं. पुस्तक बघत होते गं! तेजोमयी म्हणाली. कुठलं पुस्तक? बाबांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 21, 2022 | बालकथा
दिवाळीची खरेदी यंदा दिवाळीत सर्वांना नवे कपडे घ्यायचं ठरलं. कपड्याची खरेदी म्हंटली की तेजोमयीच्या आईचा उत्साह धबधब्यासारखा वाहू लागतो. बाबा मात्र एकदम बर्फासारखे थंड. तेजोमयीस नव्या कपड्यांचं आई इतकं नसलं तरी आकर्षण होतच. त्यामुळे या रविवारी नव्या कपड्यांच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 6, 2022 | बालकथा
वाईट सवय तेजोमयीच्या सदनिकेच्या गॅलरिच्या खिडकीत आणि आई स्वयंपाक करायची त्या खिडकीत कावळा आणि कबुतर येत. कावळोबा आला की आई आनंदायची. कावळोबा खिडकित आधी हळूच येऊन बसायचा. आईचं त्यावेळी स्वयंपाकाचं काम सुरु असायचं. चोच इकडे तिकडे करत, आईकडे बघत तो बसायचा. त्याची वेळ...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 5, 2022 | बालकथा
देवाची मुलं तेजामयीच्या आईस कुणाच्या व्यंगावर बोट ठेवायची खोड होती. संबंधित व्यक्तिचा उल्लेख आला की त्या व्यंगाचा उल्लेख केल्याशिवाय तिला राहवतच नसे. बाबांनी तिला कित्येकदा समजावलं, पण आईचं येरे माझ्या मागल्याच. असं कुणाच्या व्यंगावर बोट ठेवून त्यांचा उल्लेख करणं...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 4, 2022 | बालकथा
महिषासूर मर्दिनी-ग्रेटा ती संपावर जाते तेव्हा… संयुक्त राष्ट्र संघाचं सर्वात मोठं अधिवेशन. जगातील अनेक देशातील नेते,अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासमोर एक 15 वर्षाची, सडपातळ मुलगी बोलायला उभी राहते आणि त्यांना ठणकावून सांगते की, सर्व वडिलधारी मंडळी...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 3, 2022 | बालकथा
प्लॅस्टिक विरोधातील दुर्गा लिली पॅट, तेव्हा सात वर्षाची होती. सकाळी उठलं की तिचं ठरलेलं एकच काम असायचं, ते म्हणजे रस्त्यावर इकडे-तिकडे फेकलेले वेगवेगळया प्रकारातील प्लॅस्टिक एका पिशवित गोळा करणं. न थकता, न कंटाळता या चिमुरडीचं हे काम तिच्याच तालात सुरु असायचं....