by sureshwandile.web@gmail.com | Sep 24, 2022 | बालकथा
तीन तिघाडा काम बिघाडा दुपारचा ऑनलाइन वर्ग संपल्या संपल्या तेजोमयीने आईला मम्मीला नूडल्स करायला सांगितलं.. आइने झपटपट खमंग नूडल्स करुन दिले. नूडल्स खाता खाता तेजोमयीने टीव्ही लावला. टीव्ही बघता बघता ती आजच्या पेपरमधील कार्टून बघू लागली. एका वेळी तीन तीन कामं....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 23, 2022 | बालकथा
खरे सुख मेळघाटातील एक वाघोबा एकदा रस्ता चुकले. ते इकडे तिकडे भरकट नागपुरच्या महाराज बागेत रात्रौ आठच्या सुमारास पोहचले. महाराज बाग प्रेक्षकांसाठी बंद झाल्याने तिथे फक्त पशु पक्षांशिवाय कुणीही नव्हतं. वाघोबांनी महाराज बागेचा फेरफटका सुरु केला. बागेमध्ये झाडे होती पण ती...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 22, 2022 | बालकथा
जादूची शाळा बाबांनी एक सणसणित पिल्लूच्या कानशिलात ठेवली. बाबा असं काही करेल असं पिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्याला हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, तो फार तर, नाही रे माझ्य राज्या, पुन्हा कधीतरी, असं म्हणून ...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 21, 2022 | बालकथा
आजीची खेळणी… बरेच दिवासांनी आजी तेजोमयीच्या घरी आली. तेजोमयीस खूप आनंद झाला. ती आजीची फार लाडकी. आजीजवळ गोष्टींचा खूप मोठा खजिना. खाऊ आणि हा खजिना आजी तिच्यासाठीच राखून ठेवायची. आजीने दारात पाऊल टाकताच, तेजोमयीनं तिला मिठी मारली. आजीने तिचे...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 20, 2022 | बालकथा
कॅक्टस? गॅलरितील बागेमध्ये तेजोमयीच्या आईने मोठ्या प्रेमाने ब्रम्हकमळ लावलं होतं. या झाडास फुल आलं की आई त्याविषयी आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना उत्साहाने साग्रसंगीत सांगायची. कळी आल्यापासून ते कळीचं रुपांतर पूर्ण फुलात होईपर्यंत आईचं ब्रम्हकमळय होऊन जाणं...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 19, 2022 | बालकथा
पुस्तक वाचण्याचा कंटाळा पुस्तक वाचण्याचा जाम कंटाळा यायचा तेजोमयीला. पुस्तकं म्हंटली की तिचं असायचं, नो वे…स्वप्नात सुध्दा तिला पुस्तक दिसलं की ती स्वप्नावर काट मारायची. स्वप्नातल्या परीशी कट्टी घ्यायची. थेट, अट्टी कट्टी गोरगोटी लिंबाचा पाला हलू...