(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बाप्पा म्हणाले…पोपट करीन

    बाप्पा म्हणाले…पोपट करीन    बाप्पा आणि तेजोमयीची मस्त गट्टी आहे.संधी मिळताच ते फिरायला जातात.मस्त इकडे तिकडे बागडतात.धम्माल करतात.कट्टयावर बसून बराच वेळ ते गप्पा टप्पा करतात..बाप्पा तिला देवलोकातल्या गोष्टी सांगतात.तेजोमयीही त्यांना शाळेतल्या गमती...

बाप्पा,ब्रम्हकमळ आणि आनंद प्लस

  बाप्पा,ब्रम्हकमळ आणि आनंद प्लस             बाप्पा,आज तुम्ही नेहमीपेक्षा खूप आनंदात दिसता आहात.तेजोमयीनं बाप्पांना विचारलं. अगं, मी नेहमीच आनंदात असतो.बाप्पा उत्तरले.           नाही,पण तुम्ही आज थोडं जास्त आनंदी दिसता.आमच्या भाषेत सांगायचं म्हंटल तर आनंद प्लस...

नवा धडा

    नवा धडा   तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला  कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडर  ला कळलं होतं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघत...

गर्वाचे घर खाली

    गर्वाचे घर खाली एका कुंभाराकडे एक घोडा आणि एक गाढव होतं. घोड्याचा उपयोग हा कुंभार जाण्या-येण्यासाठी करायचा. गाढवाचा उपयोग ओझे वाहण्यासाठी. घोड्यावरुन जाणं-येणं होत असल्याने त्याची विशेष सरबराई केली जाई. त्याला वेगळं खाऊ-पिऊ घातलं जात असे. सकाळी-सकाळी...

चिरकूट

    चिरकूट तेजोमयीच्या घरी तिचे बाबा अधून मधून घर झाडायचे. आईला तितकीच मदत, अशी यात त्यांची भावना. घर झाडताना कधी झुरळं, मुंग्या, माकोडे यांच्यावरुन झाडू फिरायचा. मध्येच कधीतरी चपळतेने इकडे तिकडे भटकू पाहणारी अळी दिसायची. अळी दिसली की तिला थेट यमराजांच्या...

पालवी आणि फुलपाखरु

  पालवी आणि फुलपाखरु तेजोमयीच्या कॉलनितल्या तिच्या सदनिकेसमोर असलेलं झाड प्रचंड पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे कोसळलं. खूप जुनं असलेलं हे झाड कोसळल्यानं आई – बाबा- तेजोयमी आणि कॉलनितल्या सर्वांना खूप दु:ख झालं. सर्वांनी हळहळ व्यक्त केली. दोन- तीन दिवस ते झाड तसंच...