(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शिकायचं कशाला?

    शिकायचं कशाला? सॅनफ्रँसिस्को, हे अमेरिकेतलं मोठं शहर. या शहरात सिटी हॉल नावाच्या नामांकित ठिकाणी, या शहरातील मोठी-जाणती-सुजाण माणसं वेगवेगळया कामानिमित्त सतत जात येत असतात. हा हॉल या मोठ्या माणसांनी गजबलेला असतो. या हॉलच्या प्रवेशव्दाजवळ दर शुक्रवारी न...

पाणीपुरी आणि युक्रेन

    पाणीपुरी आणि युक्रेन आज सकाळी सकाळी  तेजोमयीच्या घरी पाणीपुरीच्या बेताची चर्चा सुरु झाली. शंभर पाणीपु-या असलेली दोन पाकिटं, पुदिना, बारिक सेव आणि खारी बुंदी घेऊन येण्याचं बाबांना आईने सांगितलं. बुंदी आणि सेव अमूकच एका फरसाणाच्या दुकानातून आणा, दुसरीकडून...

पोपट आणि माकडाचे चाळे

    पोपट आणि माकडाचे चाळे वननगरीतील दोन पोपट खूप सुंदर होते. सर्व पक्षांना त्यांचा हेवा वाटायचा. प्रत्येक पक्षी त्यांच्याकडे येऊन त्यांचं कौतुक करायचा. या कौतुकाने भारावून गेलेले ते पोपट, कुणालाही सहज दिसतील अशा ठिकाणी बसू लागले. जाणाऱ्या येणाऱ्या लक्ष जावं...

वाघाची मावशी

    वाघाची मावशी वाघाची मावशी, वाघाची मावशी असं सारखं सारखं आपणास म्हणून आपला अपमान कां केला जातो असा प्रश्न मांजरीला पडला. ही मांजर राहायची मुंबइतल्या एका मोठ्या सदनिकेत. तिची मालकीनबाई तिचा फार लाड करायची. लाडानं तिला टिटू म्हणायची. आपली टिटू ही इतरांच्या...

कालचा गोंधळ

    कालचा गोंधळ तेजोमयी परवा आई- बाबांच्या आधीच उठली. तेव्हा वाजले होते सकाळचे सव्वा सहा. बाथरूमला गेल्यावर तिने आईला उठवलं. त्या आवाजानं पप्पाही उठले. लवकर निजे, लवकर उठे. ऋध्दी सिध्दी त्याच्याकडे, ही आपली शिकवण तेजोमयीला पटली म्हणायची.असं पप्पा मनात...

माझा अभिमान

    माझा अभिमान तेजोमयीच्या घरी आज वेगळाच उत्साह दिसून येत होता. सकाळीच आईने, मराठी गाणी लावली. घराला सजवलं.आदल्या दिवशी तिने फुले आणि आंब्याची पानं आणली होती. फुलांचे हार करुन दाराखिडक्यांना लावले. आंब्याच्या पानांचे तोरण प्रवेशव्दारास लावले. सुंदर रांगोळी...