(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

झपाझप चालणारे बापू

    झपाझप चालणारे बापू पहाटेचे पाच वाजले होते. अजून अंधारच होता. पक्षांचा किलबिलाट आता कुठे सुरु झाला होता. सर्वत्र प्रसन्न वातावरण होतं. या प्रसन्न वातावरणात नेताजी सकाळची सर्व कर्मे आटोपून व्यायाम करत होते. सूर्यनमस्कार घालत असताना त्यांच्या दिशेने झपाझप...

गर्वाचे घर खाली

    गर्वाचे घर खाली एका कुंभाराकडे एक घोडा आणि एक गाढव होतं. घोड्याचा उपयोग हा कुंभार जाण्या-येण्यासाठी करायचा. गाढवाचा उपयोग ओझे वाहण्यासाठी. घोड्यावरुन जाणं-येणं होत असल्याने त्याची विशेष सरबराई केली जाई. त्याला वेगळं खाऊ-पिऊ घातलं जात असे. सकाळी-सकाळी...

शहाणी लेक आजोबांची….

    शहाणी लेक आजोबांची…. तेजोमयीच्या आजोबांची एक लाडकी मनीमॅंऊ होती. कॉलनीच्या दाराजवळ ती आजोबांना भेटली..   आजोबा दररोज सकाळी फिरायला जात. एके दिवशी ही मनीमँऊ, तेव्हा कदाचित एक किंवा दोन दिवसांची असावी. ती भिरभिरत्या नजरेनं इकडे तिकडे बघताना आणि...

प्रजासत्ताक आणि राज्यघटना

    प्रजासत्ताक आणि राज्यघटना  आज सकाळी, उठल्याउठल्या तेजोमयीने घरातील पुस्तकांचं कपाट बघायला सुरुवात केली. एक एक पुस्तक काळजीपूर्वी बघितलं आणि नेटकेपणानं त्याच्या जागेवर  ठेवलं. आज हिला कोणत्या पुस्तकाची गरज सकाळीच भासावी याचं कोड आईबाबांना पडलं. आधी आईने...

हुडी आणि ती

    हुडी आणि ती ही परवाची गोष्ट. तेजोमयी आणि आई एका मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तेजोमयीसाठी हुडीचा शोध आई घेत होती. सगळीकडे फिरुन झाल्यावरही मनासारखी हुडी आईस दिसली नाही. त्यामुळे अखेरीस आईने मॉलमधील एकाजणास आपल्याला हव्या असलेल्या हुडीची माहिती...

पुसीची भ्रमंती

   पुसीची भ्रमंती  आज सकाळपासूनच पुसी कॅटची लगबग सुरु होती. बाहेर जाण्यासाठी तिने छान तयारी केली. अगं, तू इतकी नटूनथटून चाललीस तरी कुठे, रोनाल्डो डॉगीने तिला विचारलं. चक्कर मारुन येत जरा.. अगं, तू दररोजच चक्कर मारायला जातेस. घरी आईबाबा येतात तो वेळ साधून येतेस...