(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

निस्वार्थी कोंबडोबा

  निस्वार्थी कोंबडोबा    वननगरीतसिंह महाराजांनी जाहीरकेलं की जी मूलंनवं वर्ष धुमधडाक्यात साजरंकरतील, त्यांना ते त्यांनादक्षिण आफ्रिकेतील सफारीलापाठवतील. महाराजांची ही घोषणाअघटीत होती.अचंबित करणारी होती.ही घोषणा एैकून महाराणीचिंतित झाल्या.    अहो, तुम्हाला झालंतरी...

सरस्वती पूजन

    सरस्वती पूजन आज सकाळी उठल्यापासून तेजोमयी थेट कामालाच लागली. ते काम होतं पुस्तकाचं कपाट आवरण्याचं. बाबांनी तिच्यासाठी आणि आई व त्यांना वाचण्यासाठी आणलेली पुस्तके या कपाटात होती. शब्दसंग्रह होते. वेगवेगळ्या निमित्त कपाटातून पुस्तकं काढली जात आणि ठेवली...

नावात काय?

    नावात काय? देशपांडे काकांना पाळीव प्राणी पाळण्याचा छंद होता. त्यांच्याकडे तीन चार वेगळवेगया जातीचे कुत्रे  आणि वेगवेगळया मांजरी होत्या. त्या सर्वांना त्यांनी छान छान नाव दिली होती. एकाचं रोनाल्डो ,दुसऱ्या नेपोलियन, तिसरीचं क्लिओपात्रा, मांजरींच्या...

आईसक्रीमचा ताप…

 आईसक्रीमचा ताप… सार्थक आणि अवनीश या दोघांनांही आईसक्रीम खूप आवडतं. इतर कोणताही हट्ट पुरवता येत नसेल तर सार्थक आणि अवनीशचे बाबा त्या दोघांनांही आईसक्रीम पार्लरमध्ये घेऊन जाणार, त्यांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊन देणार..दोघांचे समाधान झालेच म्हणून समजा. सार्थक...

मित्र

    मित्र टायसन हा तेजोमयीच्या काकांच्या घरी असलेला शेपूटवाला मित्र. तेजोमयीचे काका यवतमाळला राहतात. अधूनमधून ती काकांकडे जात असते. करोनामुळे यावेळी दोन वर्षांनी ती काकांकडे गेली. काकांकडे, टायसनचा दरारा फार मोठा. तो चांगलाच धिप्पाड असा. भेदक डोळे आणि अतिशय...

चुकिची कबूली

    चुकिची कबूली     तेजोमयीस टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघायला आवडायचे. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी ती सामन्यांचा आनंद घ्यायचीच.  भारत आणि इंग्लंड संघातील १९ वर्षाखालील एक दिवसीय क्रिकेट जागतिक स्पर्धेतील अंतिम सामनाच्या आदल्या दिवशीच तेजोमयीनं जाहीर केलं...