(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मंगळावर मुंगी!

मुंगींच्या राणिने विशेष दरबार बोलावला नि त्यात, आता, मुंग्यांनी मंगळावर जाण्याची वेळ आल्याने, आपण तिकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. दरबारी अवाक झाले. हा निर्णय कुणालाही पटला नाही. पृथ्वीवर राहण्यासारखी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊनही, मुंग्यांना काळजी...

बळीचा बकरा

अमेरिकेच्या, ह्युस्टन शहरातील, नासा (नॅशनल ॲरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) अंतरिक्ष विज्ञान केंद्राला लागून असणाऱ्या, एका लहान नदिच्या बाजूने असणाऱ्या, शेतातील कोपऱ्यात, ऑस्टिन प्रांताचा प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या, लाँगहार्न म्हणजे मोठ्या शिंगाचे बैल...

ग्रंथातील पात्रांचं साहस

एकदा शहरातील एका मोठ्या ग्रंथालयाच्या काही ग्रंथातील पात्रांना फार कंटाळा आला. दिवसभर कुणी ना कुणी त्यांना हात लावत. पृष्ठांची चाळवाचाळव करत. कुणी वाचत बसत. कुणी ग्रंथातील पृष्ठांवरील माहितीचे टिपण लिहून काढत, तर कुणी ग्रंथांना घरी घेऊन जात. त्यामुळे दिवसभर ग्रंथालयात...

कायझेन स्वच्छता!

दिवाळी आठ दिवसावर आल्याने तेजोमयीच्या घरी वेगवेगळ्या कामांची लगबग सुरु झाली. आधी घर स्वच्छ करायचं ठरलं.  त्यानुसार , आईने स्वयंपाकाची खोली स्वच्छ करायला घेतली. मात्र, तेजोमयी आणि बाबांना काही उत्साह वाटेना. काम करायचं सोडून त्यांची टंगळमंगळच सुरु होती.     आई काम...

कान्हा!

हेमामालीनी, माधुरी दीक्षित, उस्ताद तौफिक कुरेशी आणि तो यांच्यात काय साम्य असेल? तो अतिशय मधुर बासरी वाजवतो आणि त्याने या तिनही मान्यवरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साथसंगत केली आहे. या कलाकारांसमवेत त्याची जुगलबंदी रंगली आहे. तो बासरी वाजवतो तेव्हा, ऐकणारे श्रोते...

बाबा नापास

परवा तेजोमयी आणि अलेक्झांडरसोबत बाबा भाजीपाल्याच्या बाजारात गेले होते . रस्त्यावरुन जात असताना, कडेला बसलेल्या कोळंबी विकणाऱ्या एका मावशीने, बाबांना हाक मारली. तेजोमयी आणि अलेक्झांडर थांबले. पण बाबांनी मावशीला प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे बघितलही नाही. तिने पुन्हा...