by sureshwandile.web@gmail.com | Jan 16, 2026 | बालकथा
आमच्या कॉलनीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या झाडावर वर्षभर साम्राज्य असतं ते कावळ्यांचं. दिवसभर इकडून तिकडे उडून आले की ते या झाड्यांच्या फांद्यावर बसून कावकाव करतात. भूक लागली की पुन्हा उडतात. काही हुषार कावळे किचनच्या खिडकीजवळ येऊन आई-आजी-मावशीशी सलगी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2026 | बालकथा
रॉबिन्सनमामाचा मूड, आज काही चांगला नव्हता. सारखं बिळातून बाहेर नि बाहेरुन बिळात, जाणंयेणं सुरु होतं. मार्गारेट मावशीच्या लक्षात, लगेच ही चुळबूळ आली. मालकीनबाई घरीच असल्याने जास्त आतबाहेर करु नकोस, असा इशारा, मावशीने केला. पण मामाचं जाणंयेणं काही थांबेचना. कोणताही...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 14, 2026 | बालकथा
नवीन वर्षाच्या सुरुवातीस तेजोमयीचे बाबा सहकुटुंब उज्जैनला महाकालेश्वर महादेवाच्या दर्शनास गेले. मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दिने फुलून गेला होता. शीघ्रदर्शनासाठी विशेष बुकिंग करावं लागतं. तेजोमयीच्या बाबांनी आधीच ते ऑनलाइन पध्दतीने करुन ठेवलं होतं. शीघ्रदर्शनाच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 13, 2026 | बालकथा
मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, परवा पुन्हा शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळच्या बँडस्टँडला गेले होते. तिथे त्यांना समुद्राच्या लाटांकडे बघण्यात खूप मज्जा येई. किना-याकडे येणाऱ्या लाटा ते दोघेही मोजत बसत. तिकडे मनुष्यप्राणी मोठ्या संख्येने समुद्र बघायला येत....
by sureshwandile.web@gmail.com | Jan 12, 2026 | बालकथा
तो तेव्हा चार वर्षाचा होता. या वयातील मुले पहाटे गाढ झोपेत असतात. त्यांना परीराणीचं स्वप्न पडलं असतं. तिच्या पंखावर बसून ते ढगावर फिरुनबिरुन येतात, मस्त मौजमस्ती करतात नि झोपेतच खुदकन हसतात. पण त्याला असं स्वप्नात रममाण व्हायला मिळालच नाही. कारण पहाटेचे चार वाजले की...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 11, 2026 | बालकथा
हम्पीच्या विजयनगरचे समृध्द साम्राज्य पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वी आदिलशाही, निजामशाही या शत्रूंच्या आक्रमणास बळी पडलं. कित्येक महिने राजधानी हम्पीची जाळपोळ आणि लुटालूट सुरु होती. मात्र त्यात विजयनगरच्या सम्राटांचे आराध्यदैवत असलेले विरुपाक्ष महादेवाचे मंदीर शाबूत...