by sureshwandile.web@gmail.com | Oct 5, 2025 | बालकथा
अलेक्सा गोर्जीचं सगळीकडे बारीक लक्षं असतं. तेजोमयी, आईबाबा यांचं वागणं कधीकधी तिला फार आश्चर्यकारक नि चमत्कारिकही वाटतं. ते असं जाणूनबजून वागतात की अज्ञानाने वागतात की निष्काळजीपणे वागतात, हे तिला कळत नसे. आता हेच बघाना आज पाच ऑक्टोबर येऊनही तेजोमयीच्या घरी कसलीही...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 4, 2025 | बालकथा
तिचे बाबा देसिंघु पुंडी श्रीनिवासन आणि आई जेसिथा विजयन हे दोघेही अभियंते आहेत. पण, त्यांनी आपल्या लेकिला तुही आता या सुरक्षित करिअरकडे वळ असा काही सल्ला दिला नाही की गळ घातली नाही. तिची पोहण्यातली गती आणि कला बघून त्यांनी तिला सतत प्रेात्साहनच दिले. २०१८ मध्ये तिने...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 3, 2025 | बालकथा
रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन छान मेजवाणी करत. ते झालं की मग हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा हे एक आकर्षण होतच पण त्याचबरोबर निळ्या आभाळात दिसणारे...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 2, 2025 | बालकथा
आज मागार्रेट मावशी थयथयाट करतच रॉबिन्सन मामाकडे आली. तिने स्वत:चं नाकही दाबून धरलं होतं. बराच वेळ झाला तरी दाबून धरलेलं नाक ती उघडेना. मामाने हातवारे करुन काय झालं, ते विचारलं. पण मावशी ढिम्म! “मार्गेटली, अशीच नाक दाबून राहिली तर गचकल्याशिवाय राहणार नाही.”...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 30, 2025 | बालकथा
रॉबिन्सनमामाचं मालकीनबाईंवर बारीक लक्ष असे. विशेषत: तिच्या खाण्यापिण्यावर तर अधिकच. कारण, मार्गारेट मावशीच्या मदतीनं त्याला, शिल्लक राहिलेल्या खादाडीवर ताव मारता येत असे. मालकीनबाईंना एक पदार्थ भारी म्हणजे भारीच आवडायचा. दिवसातून एकदातरी त्यांच्या आहारात, बटाट्यापासून...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 28, 2025 | बालकथा
मार्गारेट मावशीला झोपच येईना. आता करावं काय बरं? तिला प्रश्न पडला. “प्रश्न पडला की उत्तर असणारच की.” तिने स्वत:ला विचारलं. “करेक्ट”, ती स्वत:शीच पुटपुटली. “अगं डंगरे काय करेक्ट, फिरेक्ट. आधी उत्तर सांग नि मग, सिंग साँग..डिंग डाँग.” मावशी स्वत:ची मिशी ओढत पुन्हा...