(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

झाडाच्या उंचीचं गणित!

परवा मालकीनबाई दोन दिवसांसाठी त्यांच्या बहिणीच्या गावाला गेल्या. जातांना त्यांनी मार्गारेट मांजर मावशीला, ‘घरातच राहा, इकडेतिकडे उंडारु नकोस नि त्या उंदऱ्यावर लक्ष ठेव’, अशा सूचनांचा भडिमार केला. मार्गारेटने आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे मान हलवली. मालकीनबाई घराबाहेर...

निदानाची नवी दिशा

ती लहान असतानाच तिच्या कानावर कर्करोगाची चर्चा आली होती. हा अतिशय जीवघेणा रोग असल्याचंही तिला तेव्हाच कळलं. मोठ्यांच्या चर्चेतून तिला हेही समजलं की हा दुर्धर आजार कुणालाही कधीही होऊ शकतो. पण तो कां होतो? याचं काही समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेलं नाही. त्यावरचे...

आज टीव्ही बंद!

आज अलेक्झांडर सारखा सारखा टीव्हीकडे जाऊन आईकडे येऊ लागला. आईने त्याच्याकडे लक्ष न दिल्याने मग त्याने आईच्या साडीचा पदर धरुन टीव्हीपर्यंत तिला आणलं. “याला काय बरं सांगायचं असेल?”,तेजोमयीने आईला विचारलं. “काय रे ठोंब्या,काय सांगायचय तुला?”आईने हलकीशी चापट मारत त्याला...

पोपटरावांची अफवा

वननगरीतल्या कोंबडेरावांचा थाट काही औरच होता. त्याची ती ऐटदार चाल, डोक्यावरचा मुकुटासारखा तुरा, तुरुतुरु धावण्याची नि धावताधावता पंख पसरवून उडण्याची कला! त्यामुळे इतर पक्षी आणि प्राणी त्याचा हेवा करत. त्यामुळे आपण काहीतरी विशेष असल्याचा अहंकार, या कोंबडेरावांना झाला....

इव्हेंट मॅनेजमेंट

मार्च 2020 पूर्वी संबंध देशात मोठ मोठे प्रदर्शन, संगीत जलसे, सेलिब्रिटी लग्न सोहळे, चित्रपट व इतर क्षेत्रातील पुरस्कार वितरण कार्यक्रम, परिषदा, कार्पोरेट क्षेत्रातील चर्चासत्रे, क्रीडा क्षेत्रातील आयपीएल (क्रिकेट),प्रिमियर बॅडमिंटन लिग, प्रो कबड्डी लिग इत्यादी, लाइव्ह...

स्वागत करा पहाटे..पहाटे…

 नवीन वर्षाचं  स्वागत ३१ डिसेंबरच्या  मध्यरात्री      साजरं  करण्यासाठी अमूक करणार नि           ढमूक करणार याचं प्लॅनिंग तेजोमयी,कल्याणी,मिहीर,वैदेही आणि इतर मित्रांनी सुरु केलं.    “मस्त पार्टी करु या का?दे धम्माल!रात्र जागून काढू.”  कल्याणी म्हणाली.  ...