(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

लस्सी बाद!

लस्सी बाद! अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात...

मेहंदी रंग लायेगी!

मेहंदी रंग लायेगी! मालकीनबाईंना कधी काय करावं वाटेल, याचा काही नेम नव्हता. परवा असंच झालं, त्यांनी कुणाला तरी बोलावलं. आल्याआल्या ती व्यक्ती, मालकीनबाईंच्या हातावर कशानेतरी काहीतरी काढू लागली. तासाभरात मालकीनबाईंचा हात रंगला आणि मग त्या व्यक्तिने मालकीनबाईंच्या...

दैवी देणगी

दैवी देणगी ही घटना आहे साधारणत: एक  दशकापूर्वीची. एका गायिकेनं गायलेलं गणेश पंचरत्रम, हे यूट्यूबवर आलं. ते ऐकताना प्रारंभी रसिकांना वाटलं की, ही कुणितरी अनुभवी, सुरतालावर हुकूमत असणारी ज्येष्ठ गायिकाच जणू. पण त्यांचा भ्रमनिरास झाला, ही अनुभवी आणि सुरतालावर हुकूमत...

थकलेरे नंदलाला!

थकलेरे नंदलाला! मालकीनबाईंच्या घरी एकही मोलकरीन टिकायची नाही. त्यामुळे घरातील सगळी कामं त्यांच्याच अंगावर पडायची. एक काम संपलं की दुसरं काम वाटच बघत असायचं. ही सगळी कामं करुन करुन बिचाऱ्या थकून जात. थकले ग बाई आता, असं सारखं म्हणत म्हणत, शेवटचं काम उरकवत. रॉबिन्सन...

एसआरके रागावला!

एसआरके रागावला! तेजोमयीच्या आईची सकाळी ऑफिसची जाण्याची गडबड. त्यामुळे सगळीच तारेवरची कसरत. त्यात आज एसआरके (स्मार्ट) रेफ्रिजरेटरचं दार उघडेना. त्याला दिलेलं कोणतही टास्कही त्याने पूर्ण केलं नव्हतं. हे बघून आई वैतागलीच. तिने स्मार्ट रोबो कंपनी कडे, एसआरकेची तक्रार...

वाट चुकली, बरच झालं!

वाट चुकली, बरच झालं! ही गोष्ट आहे २०२० सालातील. तिला, माद्रिद येथे झालेल्या हवामान बदल परिषदेत, मत मांडण्यासाठी बोलावण्यात आलं. यासाठी तिची रितसर निवड झाली, २० हजार अर्जांमधून! या आनंदातच ती माद्रिदच्या परिषदेत उपस्थित राहिली. एकापाठोपाठ एक वक्ते, व्यासपीठावर येऊन...