by sureshwandile.web@gmail.com | Sep 9, 2026 | बालकथा
मदर मुंगी राष्ट्राध्यक्षांना,महालात एके दिवशी, ते आणि त्यांचे कुटुंबीय नास्ता करत असताना, टेबलवर मुंग्या दिसल्या. त्यांच्या मुलाने मुंग्यांकडे बघत ई केलं. पत्नीने नाक मुरडले. “महालाभवती इतकी प्रचंड सुरक्षा असताना या मुंग्या इथे आल्याच कशा? “ त्या खेकसल्या....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 8, 2026 | बालकथा
बळीचा बकरा ह्युस्टनच्या नासा अंतराळ विज्ञान केंद्राजवळील नाल्याच्या बाजूने असणाऱ्या शेतात, टेक्सास प्रांताचा प्रतीक, लाँगहार्न म्हणजेच मोठ्या शिंगाचे बैल प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. त्याच्या आसपास राणीमुंगीचा किल्ला जमिनीच्या आत होता. त्यावर माणूसभर उंचीचं गवत उगवलं...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 7, 2026 | बालकथा
स्मार्ट सावधगिरी! परवा, टिल्लू रणखांबेचे बाबा टीव्ही बघत असताना, मोबाइलमधील डाटामध्ये फेरफार करणाऱ्या, मोबाइल मधील माहिती पळवणाऱ्या किंवा अशाच प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या गुन्हेगारांची बातमी त्याच्या कानावर पडली. त्यावेळी तो तिथे इंग्रजी शब्दसंग्रह कसा वाढवावा, याची...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 5, 2026 | बालकथा
फुलपाखरं आणि पाऊस धो धो पाऊस पडला, की शहरात सगळीकडे पाणी साचतं. मैदानाचा तलाव होतो. रेल्वे रुळावरुन पाणी वाहू लागतं. रस्त्यावर खड्डे पडतात. या खड्ड्यात वाहनं अडकतात. अपघात होतात. घराच्या छतातून पाणी गळू लागतं. खिडकीतून पाणी येतं. असा अवचित पाऊस येतो नि सगळं कसं छान...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 4, 2026 | बालकथा
चंद्र फुलाचं रहस्य! वननगरीतील एका ससोबास नेहमी वाटायचं की सगळे प्राणी आपणास भित्रोबा कां बरं म्हणतात? आपल्याला खरोखरच भीती वाटते की हा केवळ भास म्हणायचा? त्याने डोळे मिटले नि तो विचार करु आपणास कुणाची बरं भीती वाटते? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपणास केवळ अंधार आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 3, 2026 | बालकथा
गर्वाचे घर दु:खात ! अलेक्सा रोझी आणि अलेक्झा गोर्जी या दोघींनांही तेजोमयीच्या बाबांनी एकाच दिवशी, “डीप लर्निंग एआय”, कंपनीकडून आणलं. रोझी आणि गोर्जीच्या मेंदुतले ॲल्गारिदम हे वेगवेगळ्या कामांसाठी तयार केले गेले होते. अलेक्सा रोझी ही, तेजोमयीच्या मदतीसाठी...