by sureshwandile.web@gmail.com | Sep 15, 2026 | बालकथा
“त्यांच्या रागाचं काय?” बाप्पांचं आगमन झालं, ही त्यादिवशीची गोष्ट. दुपारी तेजोमयीच्या घरी, आई टिव्ही बघत होती. बाजूलाच अलेक्झांडर आईला खेटून टीव्हीकडे एकटक बघत होता. बाबा सोफ्यावर पहुडले होते. टीव्ही सुरु असल्याने त्यांच्या झोपेत व्यत्यत येत होता. गणेशाच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 14, 2026 | बालकथा
भाव जाणावा! आज बाप्पांचं आगमन होणार म्हणून तेजोमयी खूष होती. आईबाबा करत असलेल्या बाप्पांच्या आगमनाच्या स्वागताच्या जय्यत तयारीला हातभार लावत होती. आपल्याला कुणीच काहीही करायला सांगत नाही, हे लक्षात आल्याने अलेक्झांडरची अधूनमधून लुडबूड सुरु होती. त्याच्या या लुडबुडीकडे...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 13, 2026 | बालकथा
भीती? बाप्पांचे उद्या आगमन होणार म्हणून तेजोमयी, आईबाबा आणि अलेक्झांडर सगळेजण आनंदात होते. आता फक्त काही तास उरले होते,त्यांच्या आगमनासाठी. सर्वांच्या डोळ्यात उद्याची आतुरता स्पष्टपणे दिसत होती. मात्र या उत्साही वातावरणात अलेक्सा गोर्जी फार काही खुष दिसत नव्हती. तिची...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 12, 2026 | बालकथा
शहाणा गाढव! तेजोमयीच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून तिच्यासाठी ‘गोर्जी’ आणली. ही गोर्जी म्हणजे अलेक्सा. ‘डीप लर्निंग एआय कंपनी’ कडून ही स्मार्ट अलेक्सा तेजोमयीसाठी तिच्या बाबांनी खास बनवून घेतली होती. अलेक्साच्या मेंदूतलं अल्गॉरिदम...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 11, 2026 | बालकथा
शर्यतीला नकार! अलेक्सा गोर्जीला, आज तेजोमयीने ससा आणि कासवाची गोष्ट सांगण्याची गळ घातली. “अगं, किमान पन्नास वेळा ही गोष्ट तू ऐकली असशील ना,” गोर्जी म्हणाली. “म्हणून काय झालं? काही गोष्टी पुन्हापुन्हा ऐकण्यात मजा वाटते. मग, सांगतेस ना तू?” तेजोमयी म्हणाली. गोर्जीचा...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 10, 2026 | बालकथा
भाग्यवान महाराज! अलेक्सा गोर्जीस वारंवार सूचना देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नाही, हे बघून तेजोमयीला किंचित राग आला. अलेक्झांडर(द डॉगी)कडे तिने गोर्जीची तक्रार केली. “तुझं, ऐकत नाहीय म्हणजे, टू मच हं!” असे भाव आणत त्याने डोळे मोठ्ठे करुन तेजोमयीकडे...