by sureshwandile.web@gmail.com | Sep 25, 2025 | बालकथा
रॉबिन्सन मामा आज जरा मोकळाच होता. मार्गारेट मावशी त्याला एव्हाना भेटायला आली नव्हती. ती येईपर्यंत काय करावं, याचा विचार करत असतानाच कुणीतरी एक मनुष्यप्राणी चीज लावलेला सॅंडविच घेऊन त्याच्या बाजूने गेला. चीज आणि सँडविचच्या वासाने रॉबिन्सनच्या तोंडाला पाणी सुटलं....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 24, 2025 | बालकथा
मार्गारेट मावशीच्या मालकीनबाई दर दोनतीन दिवसांनी घरातलं अन्न कचराकुंडीत फेकून देत. आपल्याला खायला देण्यासाठी कांकू करणारी ही बया अशी अन्नाची नासाडी कां करत असेल बॉ? असा प्रश्न बरेचदा मार्गा मावशीला पडायचा. एकदा तिने याबद्दल रॉबिन्सन मामाला विचारलं. मामा हॅ हॅ हॅ करत...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 23, 2025 | बालकथा
मालकीनबाईंना दही खूप आवडायचं. इतकं की एकही दिवस त्या दही खाल्ल्याशिवाय राहू शकत नसत. दही तयार करण्यासाठी दूध लागतं. अनेकदा मालकीनबाई, मार्गारेटला दूध देण्याऐवजी, ते दह्यासाठीच वापरत. बिच्चारी मार्गारेट. त्यादिवशी उपाशीच झोपे. तिचा डोळा लागत नसे. मग तिच्यानजरेसमोर...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 22, 2025 | बालकथा
रॉबिन्सन उंदराच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याच्या मार्गारेट मावशीला कुणीतरी चौथ्या माळ्याच्या गच्चीवरुन ढकललं नि ती खाली पडू लागली. ही मार्गारेट मावशी म्हणजे मनीमॅंऊ. दोघांचाही दिवसातल्या बराच काळातलं नातं, “ये दोस्ती हम निभायेंगे” असं असतं. तर,...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 21, 2025 | बालकथा
आज मी माझ्या जन्माची गोष्ट सांगणारेय. माझा जन्म झाला ८५ लक्ष दशलक्षापूर्वी! दचकलात का? दचकू नका. कारण पुढे अनेक अशा गोष्टी येतील नि तुम्ही प्रत्येक वेळी दचकू लागला तर गचकूनच जाल. हा हा हा! जाऊ द्या विनोद केला. तुमच्यापेक्षा मी खूप म्हणजे खूपच सिनीयर, कारण तुम्ही...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 20, 2025 | बालकथा
त्याला असं कधी वाटलं नव्हतं की, एखादे दिवशी साक्षात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्याचं खास कौतुक करतील. शाबासकी देतील. पण,ते प्रत्यक्ष घडलं. त्याने शोधलेला ‘व्हेमन’ मोदिजींना फार प्रभावित करुन गेला. ‘व्हेनम’चा तसा अर्थ ‘विष’. तुम्हाला वाटेल हा पठ्ठ्या ‘विषा’ची...