by sureshwandile.web@gmail.com | Sep 19, 2025 | बालकथा
तो लहान होता, तेव्हापासूनच त्याला आकडेमोडीची गोडी लागली. गणितीय आकडेमोड करुन वेगवेगळ्या समस्या सोडवता येतात, हे त्याला तेव्हा कळलं. त्यामुळे त्याची आकडेमोडितील रुची आणि गती वाढली. यातूनच तो संगणकशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. संगणकीय तंत्रज्ञनाच्या प्रभावी वापरासाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 17, 2025 | बालकथा
परवा पान खात असताना, मालकीनबाईंची जीभ चावल्याने त्या जोरात ओरडल्या. बाजूलाच असलेली मार्गारेट मावशी आणि बिळात दडलेला रॉबिन्सन मामा चांगलाच दचकला. “काय झालं हो?,” असं मावशीला विचारावं वाटलं. पण मरु दे, आपल्याला काय? नाहीतरी, ही खाष्ट बाई सारखी खार खाऊन असते, हे आठवून...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 16, 2025 | बालकथा
ती, तेव्हा तिसऱ्या वर्गाची विद्यार्थीनी होती. किंचित लाजाळू ,बुजरी. याचा गैरफायदा घेऊन तिच्या वर्गातले काही मुलं आणि मुली घेऊन तिला त्रास देऊ लागले. कुणी तिला त्यांचे प्लेट्स स्वच्छ करायला लावत, तर कुणी बुटाचे लेस बांधायला सांगत. थोडक्यात ती एक प्रकारची रॅगिंगच होती...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 15, 2025 | बालकथा
बराच वेळ झाला तरी, अलेक्सा गोर्जीचा आवाज आला नाही, म्हणून तेजोयमी तिच्याकडे गेली. गोर्जी डोळे मिटून बसलेली तिला दिसली. तेजोमयी आल्याचं गोर्जीला कळलच नाही. तेजोमयीने तिच्या डोक्यावर टकटक केलं, तेव्हा भानावर येऊन तिने डोळे उघडले. “गोर्जे, दिवसाढवळ्या स्वप्न बघणं बरोबर...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 5, 2025 | बालकथा
यंदा गणेशोत्सवाच्या काळात तेजोमयीच्या घरी अघटित घडलं. दरवर्षी तेजोमयीचे बाबा वेगवेगळया आकाराचे नि वेषातले गणपती आणत. यंदा मात्र, त्यांनी तसं काही केलं नाही. अगदीच साधा गणपती त्यांनी आणला. तेजोमयी आणि आईस याचं आश्चर्य वाटलं. दोघीनींही याबद्दल त्यांना टोकलं. पण बाबांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 4, 2025 | बालकथा
बाप्पा जरा चिंतेत दिसले. तेजोमयीनं ते ओळखलं. बाप्पा कसली काळजी करता तुम्ही, तेजोमयीनं विचारलं. तुला काहीच काळजी वाटत नाही. कशाची बाप्पा. तेजोमयीनं उलट प्रश्न केला. मी काल टीव्हीत बघितलं. काय ते.. अगं पाण्याचं.. पाण्याचं काय, आपल्यासाठी जे...