(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा

दररोज एक बालकथा वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा एकदा एका घोड्यास दोन पिल्लं झाली.दोन्ही छान गुटगुटीत बाळं होती. त्यातला एक पांढरा शुभ्र होता तर दुसऱ्याचा रंग काळा. पांढरा घोडा दिसायला देखणा होता.त्याची चाल ऐटदार होती.काळा घोड्याचं मात्र तसं नव्हतं.त्याच्या पायातही...

ताईचा हत्ती?

ताईचा हत्ती? बाबांच्या स्वप्नात “ताईचा” हत्ती यावा, असं कल्याणीस परवा वाटलं. “त्या”, ताईची गोष्ट ऐकून ती फार प्रभावित झाली होती. या ताईला तिच्या मनासारखं शिकायला मिळालं. पण आपल्याला तसं मिळेल की नाही, याची शंका सध्या कल्याणीला सारखी येऊ लागली...

जादूची शाळा

जादूची शाळा बाबांनी टिल्लूच्या कानशिलात एक सणसणित ठेवली. बाबा असं काही करेल, हे टिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्यांना हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, ते फार तर, “नाही रे माझ्‍या राज्या, पुन्हा...

आई रागावते तेव्हा…

आई रागावते तेव्हा… वाघीणकाकूस आपल्या दोन्ही बाळांचा फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा हे चपळ होते. वाघीण काकुंची मुलगी सुस्त होती. पण हळूहळू तीसुध्दा आपल्यासारखी शूर आणि कोणत्याही संकटाला न भिणारी होईल याची खात्री काकुंना होती. ती दररोज दोघांना, जंगलात कसं...

हत्तीशी मैत्री

हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… “कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...

हम होंगे कामयाब

हम होंगे कामयाब परवा तेजोमयी स्वत:हून सकाळी लवकर उठली. ट्रॅकसूट घालून ती कॉलनीवळच्या मैदानात धावायला गेली. सदैव आळासवलेल्या तेजोमयीमधील हा अचानक झालेला बदल बघून आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आई अलेक्झांडरला म्हणाली, ठोंब्या, तू सुध्दा असाच धावायला जा....