(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रेश्माचं झाडं होताना…

अभ्यास करताकरता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकली. कारण ती काही फळा-फुलांनी बहरलेली हिरवीगार झाडं नव्हती. तर जळून काळी ठिक्कर पडलेली, फांद्यांची...

कुणालाही न भिणारी,ती!

संयुक्त राष्ट्र संघाचं सर्वात मोठं अधिवेशन. जगातील अनेक देशातील नेते, अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासमोर एक 15 वर्षाची, सडपातळ मुलगी बोलायला उभी राहते आणि त्यांना ठणकावून विचारते की, “ सर्व वडिलधारी मंडळी सदासर्वकाळ सांगत असतात की, त्यांना मुलांच्या...

“किचा”चं किचन!

“किचा”चं किचन! “कधीकधी आपल्या नकळत आणि अनपेक्षितपणे भलतीच गंमत होऊन जाते बघा. एके दिवशी मिकी माऊसच्या आकारातल्या कपात आइसक्रिम टाकण्याची कल्पना मला सुचली. तसं मी केलं नि त्याला नाव ‍दिलं. “मिकी माऊस मँगो आइसक्रीम!” ही काही तशी मोठी गंमत नाहीय....

पुरस्कार नाकारणारी मुलगी

पुरस्कार नाकारणाऱ्या मुलीची गोष्ट परवाच तेजोमयीस कळली. हा पुरस्कार साधासुधा नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतिने दिला जाणारा, चॅम्पियस ऑफ द अर्थ, असं या पुरस्कारचं नावं. हा पुरस्कार मोठ्या सन्मानाचा. तो कुणालाही मिळत नाही. त्यासाठी भरीव म्हणजे खूप मोठी आणि ठोस कामगिरी...

अनोळखी आदर्श!

तेजोमयीच्या वर्गात सरांनी, तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले.सर्वांच्या आदर्शात नेहमीची थोर मंडळी होती. मात्र, तेजोमयीने आपला आदर्श म्हणून ज्या व्यक्तिस निवडलं होतं, ते वाचून सर...

खुरटी बुध्दी

परवा, तेजोमयी अभ्यास करत असताना अलेक्झांडर आणि अलेक्सा गोर्जी तिच्या अवतीभवती होते. सरांनी दिलेल्या विषयावर इंग्रजीतून निबंध लिहिण्याचा तिला जाम कंटाळा आला होता. गोर्जीने आधीच सांगून ठेवलं होतं, गृहपाठासाठी मदत करेन, पण सगळा गृहपाठ काही करुन देणार नाही. तेजोमयीने...