(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पृथ्वी प्रदक्षिणेचा नवा अर्थ

बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक असलेली. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तीकस्वामी यांच्यात एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते. पार्वती माता आणि महादेवांना वंदन करुन...

नवा धडा

तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला  कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडर  ला कळलं होतं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघत होता. हे तिघेही काम...

अलेक्झांडरचा सन्मान

घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यावर भुंकायचं नाही, असं वारंवार अलेक्झांडरला सांगितल्यानं,त्याला तशी सवय लागली. बेल वाजली की आई-बाबा किंवा तेजोमयी पैकी कुणीही दार उघडायला जाण्याआधी ही स्वारी, येणाऱ्या व्यक्तीच्या स्वागतासाठी दारात हजर. घरी येणाऱ्या सगळयांसोबतच त्याची...

रंग भारी, मस्त तपकिरी!!

“ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे ! खा माझ्या सवे!! दोघेही होऊ मस्त स्ट्राँग ! नाचू मग ढिंगटाँग टिंगटाँग ढिगटाँग!” असं गाणं गात मार्गारेट मावशी भिरभिर नजरेनं इकडेतिकडे बघत होती. तिचं भिरभिरणं काही थांबतच नव्हतं. हे बघून रॉबिन्सन मामाने न राहवून विचारलच शेवटी तिला....

भाव जाणावा!

तीन दिवसांनी बाप्पांचं आगमन होणार म्हणून तेजोमयी खूष होती. आईबाबा करत असलेल्या बाप्पांच्या आगमनाच्या स्वागताच्या जय्यत तयारीला हातभार लावत होती. आपल्याला कुणीच काहीही करायला सांगत नाही, हे लक्षात आल्याने अलेक्झांडरची अधूनमधून लुडबूड सुरु होती. त्याच्या या लुडबुडीकडे...

स्‍वत:चीच गुरु

ते वर्षं होतं २०१५. बासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये तिला तामीळ चित्रपट ‘सैवम’ मधील ‘अजहागे अजहागे (सौंदर्य)’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी ती आतापर्यंतची सर्वात छोटी गायिका ठरली. त्यावेळी...