(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

निको आणि गोष्ट

निकोआणि गोष्ट निको म्हणजे रश्मीचा शेपूटवाला दोस्त. तो जेव्हा रश्मीच्या घरी आला तेव्हा तो अगदीच छोटा होता. एखाद्या दिवसाचा असेल. त्याच्या आईनं त्याला जन्म दिला आणि ती तिच्या इतर पिल्ल्यांसह कुठेतरी निघून गेली. हा राहिला मागे. बाबांनी त्याला जेव्हा रस्त्यावर बघितलं,...

गुणी बाळ

गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने...

अवास्तव भीती

अवास्तव भीती तेजोमयीच्या घराजवळून जाणाऱ्या नाल्यात अवतीभवतीचं पाणी येतं. हा नाला वाहता असल्यानं त्यात घाण साचून राहत नाही. पावसाळ्यात तर या नाल्याला एखाद्या छोट्या नदीचंच स्वरुप येतं. अशा या नाल्याभोवती बरीच झाडं झुडपं आहेत. उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर ही झाडं...

इचथॉयसॉरस!

इचथॉयसॉरस! देवमासा स्वत:ला देवांचा मासा समजतो की काय? हे मला ठाऊक नाही. पण तो स्वत:ला पाण्यात राहणारा सर्वात मोठा जलचर समजतो, हे मला पक्क ठाऊकाय. मूर्ख  आणि निर्बुध्द लेकाचा! तुम्ही लगेच म्हणाल, देवमाशाला मूर्ख म्हणणारा मी उपटसुंभ कोण? बरोबरच आहे तुमचा प्रश्न. या...

फुकाचे कौतुक

फुकाचे कौतुक पोपटोबाच्या जेव्हा लक्षात आलं की, आपल्या शरीराचा हिरवाकंच रंग किती मोहक, चोचिचा लाल रंग किती सुंदर, पंख किती डौलदार आणि बोलणं बहारदार! शेजारच्या फांदिवर राहणाऱ्या कावळोबाकडे यापैकी काहीच नाही. निव्वळ काळकुटला! चोच बेढब आणि पंख? छी छी छी! त्या चिमणीचही...

त्याला कळतं तेव्हा…

त्याला कळतं तेव्हा… परवा तेजोमयी,   तिचे बाबा  व आई देशपांडे काकांकडे गेले होते. सोबत अलेक्झांडर होताच. देशपांडे काकांचा नेपोलियन डॉगी हा त्याचा मित्र. त्यामुळे  त्याला देशपांडे काकांकडे न्यावचं  लागे. देशपांडे काका व काकू लगबगीत होते. नेपोलीयनला सोबत नेणार असल्यानं...