by sureshwandile.web@gmail.com | Aug 6, 2025 | बालकथा
माझं शिक्षण ऐकून तुम्ही हसालच. तरीसुध्दा मी सांगूनच टाकतो.माझं शिक्षण झालयं दुसरीपर्यंत.हो इयत्ता दुसरी पर्यंत. माझे आईबाबा रागावले नाही का,इतकच शिक्षण घेतलं म्हणून.छे छे…मी चार वर्षाचा होतो,तेव्हाच माझे बाबा म्हणाले की, “तुझ्या मनाला जे भावेल आणि ह्रदयाला जे...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2025 | बालकथा
महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेकांना, बरेचदा गडचिरोली हे नाव ठाऊक नसतं. कुरखेडा हे नाव तर त्यांना परग्रहावरचच वाटण्याची शक्यता अधिक. तर, गडचिरोली हा महाष्ट्रातील जिल्हा आणि त्यातील कुरखेडा, हे एका छोट्या तालुक्याचं गाव. अशा या कुरखेड्या तालुक्यातील चिरचाडी या अगदीच चिरकूट...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 4, 2025 | बालकथा
मालकीनबाईंचा आज मूड काही चांगला दिसत नव्हता. सारख्या येरझाऱ्या करत होत्या. असं करता करता, त्या कपाटातील भांड्यांकडे बघायच्या. मार्गारेट मावशीला मालकीनबाईंची अस्वस्थता बरोबर जाणवत असे. अशावेळी, त्यांच्यासोबत इकडूनतिकडे फेऱ्या मारल्या की, त्यांना किंचित बरं वाटायचं....
by sureshwandile.web@gmail.com | Aug 3, 2025 | बालकथा
तेजोमयी ज्या सदनिकेत राहते, त्याच्या प्रवेशव्दाराजवळील पॅसेजमधील भिंतीमध्ये, काचेच्या लहान तबकावर, गणपतीची मूर्ती, बाबांनी ठेवली होती. या मूर्तीचा बराच भाग तबकाच्या बाहेर आल्याने, ती भिंतीला घट्ट चिटकून बसावी यासाठी, त्यांनी फेव्हिकॉलसाररखी काहितरी चिक्की लावली....
by sureshwandile.web@gmail.com | Aug 2, 2025 | बालकथा
प्रत्येक इटुकल्या-पिटुकल्या बाळास गोष्टी ऐकणं आवडतं. अशा गोष्टी आवडीने सांगणारी आई असेल तर मग विचारुच नका. माझ्या आईकडे गोष्टीचा खजिनाच आहे. या खजिन्यातून ती मला दररोज गोष्ट सांगायची. पण हळूहळू या खजिना रिकामा होऊ लागला. शेवटची गोष्ट संपली, तेव्हा आईला प्रश्न पडला,...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 1, 2025 | बालकथा
लिली पॅट, तेव्हा सात वर्षाची होती. सकाळी उठलं की तिचं ठरलेलं एकच काम असायचं, ते म्हणजे रस्त्यावर इकडे-तिकडे फेकलेले वेगवेगळया प्रकारातील प्लॅस्टिक एका पिशवित गोळा करणं. न थकता, न कंटाळता या चिमुरडीचं हे काम तिच्याच तालात सुरु असायचं. प्रांरभी प्रारंभी कुणाचं...