by sureshwandile.web@gmail.com | Aug 12, 2025 | बालकथा
रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन मेजवाणी करत. ते झालं की हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा नि निळ्या आभाळात दिसणारे तारे या दोघांना फार आवडत. कितीतरी वेळ...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 11, 2025 | बालकथा
परवा रॉबिन्सन उंदीरमामा, मार्गारेट मनी मावशीला भेटला तेव्हा त्याचं तोंड कडू कारल्यासारखं झालं होतं. ते बघून मावशीनं त्याला विचारलं, काय रे माम्या,असा आंबट चेहरा कां झालाय तुझा? आबंट कुठे गं मावशे, खारट म्हण. बरं, खारट तर खारट, कां झाला बॉ! काय सांगू मावशे, उंदीरमामा...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 10, 2025 | बालकथा
“हॅलो हॅलो, मी एक गंमत सांगते. यात दडलय एक जबरतस्त रहस्य! परवा, मी माझ्या मेंदूत डोकावले, तेव्हा, जे दिसलं, ते बघून धक्काच बसला. माझ्या मेंदूत, मला दिसलं की, श्रीयुत डायनोसार महोदयांना याची डोळा याची देही मी बघितलं.” तुम्ही म्हणाल, “आम्हीसुध्दा, ‘ज्युरासिक पार्क’...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 9, 2025 | बालकथा
रॉबिन्सन उंदीर मामा दबक्या पावलानं, स्वयंपाकघराकडे जाताना दारातच मार्गारेट मनी मावशीने त्यांना अडवलं. काय रे उंदरोबा, चोरी करण्याची सवय जात नाही तुझी. मावशी डोळे वटारुन मामांवर खेकसली. अग मावशे, मी चोरी करायला आलो नव्हतो. मी इकडे आलो की तुला तसच वाटतं. परवा मी इकडे...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 8, 2025 | बालकथा
अमेरिकेत राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी, काही दिवसांपूर्वी तिच्याकडे आली होती. कल्याणीच्या घरी असलेली मांजर तिला फार आवडली. काळ्या पांढऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, चालण्यात वेगळी ऐट असलेली ही मांजर कुणालाही आवडेल अशीच होती. कल्याणीच्या घरी तिचे फार लाड आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 7, 2025 | बालकथा
“झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, मी दहाबारा वर्षाचा. त्या मोठ्या झाडावरुन खाली पडल्यावर, डोक्याला चांगलाच मार लागला. पायाला जखम झाली. त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना. झाडावर चढण्याचा, आगावूपणा कां केला? या प्रश्नाचं उत्तर तर द्यायलाच हवना. मला...