by sureshwandile.web@gmail.com | May 25, 2025 | बालकथा
जादूची शाळा बाबांनी टिल्लूच्या कानशिलात एक सणसणित ठेवली. बाबा असं काही करेल, हे टिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्यांना हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, ते फार तर, “नाही रे माझ्या राज्या, पुन्हा...
by sureshwandile.web@gmail.com | May 23, 2025 | बालकथा
आई रागावते तेव्हा… वाघीणकाकूस आपल्या दोन्ही बाळांचा फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा हे चपळ होते. वाघीण काकुंची मुलगी सुस्त होती. पण हळूहळू तीसुध्दा आपल्यासारखी शूर आणि कोणत्याही संकटाला न भिणारी होईल याची खात्री काकुंना होती. ती दररोज दोघांना, जंगलात कसं...
by sureshwandile.web@gmail.com | May 22, 2025 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… “कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...
by sureshwandile.web@gmail.com | May 21, 2025 | बालकथा
हम होंगे कामयाब परवा तेजोमयी स्वत:हून सकाळी लवकर उठली. ट्रॅकसूट घालून ती कॉलनीवळच्या मैदानात धावायला गेली. सदैव आळासवलेल्या तेजोमयीमधील हा अचानक झालेला बदल बघून आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आई अलेक्झांडरला म्हणाली, ठोंब्या, तू सुध्दा असाच धावायला जा....
by sureshwandile.web@gmail.com | May 20, 2025 | बालकथा
भागू का गाव! राजस्थान सहलीचा पहिला टप्पा संपवून तेजोमयी, तिचे आईबाबा आणि काकाकाकू मंडळी उदयपूरवरुन जोधपूरकडे निघाली. त्यांनी भाड्याने गाडी केली होती. त्यामुळे प्रवास रमतगमत सुरु होता. पर्वतरांगा, हिरवीगार झाडी, गुळगुळीत रस्ते यामुळे प्रवास आनंददायी होता. खिडकीजवळ बसून...
by sureshwandile.web@gmail.com | May 19, 2025 | बालकथा
तारे जमी पे! रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन मेजवाणी करत. ते झालं की हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा नि निळ्या आभाळात दिसणारे तारे या दोघांना फार...