by sureshwandile.web@gmail.com | May 18, 2025 | बालकथा
आई मला वाचवा ! अलेक्सा गोर्जी आणि अलेक्सा रोझी या दोघिंची निर्मिती एकाच कंपनीची होती. मात्र त्यांना वेगवेगळया कार्यांसाठी टिल्लूचे बाबा, रमाकांत रणखांबे यांनी ऑर्डर देऊन तयार केलं होते. टिल्लूच्या मदतीसाठी गोर्जी तर आईबाबांच्या मदतीसाठी रोझी, अशी विभागणी होती....
by sureshwandile.web@gmail.com | May 17, 2025 | बालकथा
कुणाचं चुकलं? आजोबांसाठी त्यांचा नातू, समीर जणू काही गुलाबाचं फुल. त्याला किती जपू नि कसं जपू, असं त्यांचं होतं. आजोबा नाही तर काय ते ट्रम्पबिम्प काका किंवा मोदीबिदी मामा नातवाचा हट्ट पुरवणार? असा त्यांचा खाक्या! इतके लाड चांगले नसल्याचं, समीरच्या बाबांनी आजोबांना...
by sureshwandile.web@gmail.com | May 16, 2025 | बालकथा
राजा… कांदिवली लोकल रेल्वे स्थानकाच्या आसपास अनेक प्रकारची दुकानं आहेत. या दुकांमध्ये काही उपहारगृह तर काही “टेकअवे” म्हणजेच घरी घेऊन जाऊ शकणाऱ्या पदार्थांची दुकानं आहेत. या दुकानातील काही खाद्पदार्थ अधूनमधून बाहेर टाकलं जात.ते त्याच परिसरात राहणाऱ्या पिंकी...
by sureshwandile.web@gmail.com | May 15, 2025 | बालकथा
निकोआणि गोष्ट निको म्हणजे रश्मीचा शेपूटवाला दोस्त. तो जेव्हा रश्मीच्या घरी आला तेव्हा तो अगदीच छोटा होता. एखाद्या दिवसाचा असेल. त्याच्या आईनं त्याला जन्म दिला आणि ती तिच्या इतर पिल्ल्यांसह कुठेतरी निघून गेली. हा राहिला मागे. बाबांनी त्याला जेव्हा रस्त्यावर बघितलं,...
by sureshwandile.web@gmail.com | May 13, 2025 | बालकथा
गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने...
by sureshwandile.web@gmail.com | May 12, 2025 | बालकथा
अवास्तव भीती तेजोमयीच्या घराजवळून जाणाऱ्या नाल्यात अवतीभवतीचं पाणी येतं. हा नाला वाहता असल्यानं त्यात घाण साचून राहत नाही. पावसाळ्यात तर या नाल्याला एखाद्या छोट्या नदीचंच स्वरुप येतं. अशा या नाल्याभोवती बरीच झाडं झुडपं आहेत. उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर ही झाडं...