by sureshwandile.web@gmail.com | Apr 4, 2025 | बालकथा
दह्याच्या आत,दडलय काय? मालकीनबाईंना दही खूप आवडायचं. इतकं की एकही दिवस त्या दही खाल्ल्याशिवाय राहू शकत नसत. दही तयार करण्यासाठी दूध लागतं. अनेकदा मालकीनबाई, मार्गारेटला दूध देण्याऐवजी, ते दह्यासाठीच वापरत. बिच्चारी मार्गारेट. त्यादिवशी उपाशीच झोपे. तिचा डोळा लागत...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 2, 2025 | बालकथा
डाव उलटला कोल्होबा आणि लांडगोबांनी ठरवलं की, सिंहाला यापुढे वननगरीचा राजा राहू द्यायचा नाही. आता आपणच सत्ता हाती घेतली पाहिजे. कोल्होबा राजा आणि लांडगोबा प्रधान. दोघेही एकमेकास म्हणाले. या कल्पनेनेच त्यांचं अंग शहारलं. “पण लांडगोबा, मी राजा होण्यासाठी सध्याच्या राजाचा...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 1, 2025 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… “कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2025 | बालकथा
गाढवांचा चमत्कार चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं इतर वननगरीतील वाघोबांना वाटलं. त्यामुळे त्यांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2025 | बालकथा
दया नाही प्रेम करा! आदित्यच्या सोसायटीजवळ महापालिकेचं मोठं उद्यान आहे. इथे सगळ्या वयातील माणसं फिरायला येतात. छोट्या मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झुला अशा साहित्यांसह एक वेगळा कोपराही इथे तयार करण्यात आलाय. सकाळ-संध्याकाळ इथे तुडुंब गर्दी असते. आदित्यसुध्दा...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 28, 2025 | बालकथा
रहस्याचं गणित! स्मार्ट एसआरके(शाहरुख खान) रेफ्रिजेरेटवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा चौकिदारी करण्यासाठी, खास प्रोग्रॅमिंग केलेली, अलेक्झा आणण्याची सूचना टिल्लूच्या आईला जरा वेडपटच वाटली. पण त्याच्या बाबांना मात्र, या वेड्या आयडियेचं कौतुक वाटलं. सगळ्या आयडिया किंवा नव्या...