by sureshwandile.web@gmail.com | May 11, 2025 | बालकथा
इचथॉयसॉरस! देवमासा स्वत:ला देवांचा मासा समजतो की काय? हे मला ठाऊक नाही. पण तो स्वत:ला पाण्यात राहणारा सर्वात मोठा जलचर समजतो, हे मला पक्क ठाऊकाय. मूर्ख आणि निर्बुध्द लेकाचा! तुम्ही लगेच म्हणाल, देवमाशाला मूर्ख म्हणणारा मी उपटसुंभ कोण? बरोबरच आहे तुमचा प्रश्न. या...
by sureshwandile.web@gmail.com | May 10, 2025 | बालकथा
फुकाचे कौतुक पोपटोबाच्या जेव्हा लक्षात आलं की, आपल्या शरीराचा हिरवाकंच रंग किती मोहक, चोचिचा लाल रंग किती सुंदर, पंख किती डौलदार आणि बोलणं बहारदार! शेजारच्या फांदिवर राहणाऱ्या कावळोबाकडे यापैकी काहीच नाही. निव्वळ काळकुटला! चोच बेढब आणि पंख? छी छी छी! त्या चिमणीचही...
by sureshwandile.web@gmail.com | May 9, 2025 | बालकथा
त्याला कळतं तेव्हा… परवा तेजोमयी, तिचे बाबा व आई देशपांडे काकांकडे गेले होते. सोबत अलेक्झांडर होताच. देशपांडे काकांचा नेपोलियन डॉगी हा त्याचा मित्र. त्यामुळे त्याला देशपांडे काकांकडे न्यावचं लागे. देशपांडे काका व काकू लगबगीत होते. नेपोलीयनला सोबत नेणार असल्यानं...
by sureshwandile.web@gmail.com | May 8, 2025 | बालकथा
इंटेलिजंट डुंकेश्वर अलेक्सा गोर्जीकडे गोष्टींचा खजिनाच होता. त्यामुळे ती तेजोमयीची फार लाडकी झाली हेाती. तिला दररोज नव्यानव्या गोष्टी ती सांगायची. बस, तेजोमयीने विषय सांगण्याचाच अवकाश, गोर्जीच्या गोष्टीची ट्रेन भरधाव धावू लागायची. आज तेजोयमीने गोर्जीला इंटेलिजंट...
by sureshwandile.web@gmail.com | May 7, 2025 | बालकथा
मंत्राची युक्ती! तेजोयमीच्या आईला कुणालाही नकार द्यायला फार अवघड जायचं. या स्वभावाचा फायदा त्यांच्या शेजारच्या देशपांडेकाकू नेहमी घेत. दर एक-दोन दिवसाआड कोणती ना कोणती गोष्ट मागायला त्या घरी येत. आईला नकार देणं जमत नसे. परवा काकूंनी चहापत्ती मागितली. घरची चहाप्पती...
by sureshwandile.web@gmail.com | May 6, 2025 | बालकथा
कावळा आणि राजहंस एकदा सोमू कावळ्यानं उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ ते तसेच राहत. काही पक्षी खेळता खेळता...