(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

झोपेच्या गणिताचा गुणाकार नि भागाकार!

झोपेच्या गणिताचा गुणाकार नि भागाकार! मालकीनबाई जेव्हा बघाव्या, तेव्हा झोपलेल्या दिसतात. एव्हढी झोप या बयेला कशी काय लागत असेल, असा प्रश्न रॉबिन्सनला अनेकदा पडायचा. त्याच्या लक्षात आलं की, मालकीनबाईंसोबतच मार्गारेट मावशीही सारखी डुलकी मारते. संधी मिळाली की पाय दुमडून,...

कॅलेंडरचं रहस्य!

कॅलेंडरचं रहस्य! नेहमीपेक्षा, अलेक्सा गोर्जी जरा घाईतच होती. तिची घाई, तेजोमयीच्या नजरेतून सुटली नाही. “आज कसली इतकी घाई? कुठे भटकण्याचा प्लॅन तर नाहीना, तुझा.” तेजोमयीनं विचारलं. यावर गोर्जी खुदकन हसली. “तू बरोबर ओळखलस, जरा वेगळया ठिकाणी भटकून यावं म्हंटलं” “वेगळ्या...

रहस्य

रहस्य राजराजेश्वर महाराज दररोज सकाळी उठल्याबरोबर एका गुप्त ठिकाणी जात. ते ठिकाण त्यांच्याशिवाय कुणालाही ठाऊक नव्हतं. महाराणींनी कधी त्याबद्दल महाराजांना विचारलं नाही. मात्र, महाराजांचे दोन्ही मुलं, राजपुत्र सिंगू आणि राजपुत्र बिंगू, हे मोठे होऊ लागताच, त्यांचं कुतुहल...

आवाज की दुनिया!

आवाज की दुनिया! मालकीनबाईंच्या सदनिकेला लागूनच जांभळाचं झाडं होतं. त्या झाडावर बरेच पक्षी येत. इकडून तिकडे, तिकडून इकडे उडत. फांदीवरच पंख फडफडवत. पंखात चोच खुपसून बसत. इकडे तिकडे भिरभीर बघून उडून जात. याच झाडावर हळूहळू एकमधमाशाचं पोळं रॉबिन्सन मामाला दिसलं. ते त्याने...

आनंदाचा महासागर!

आनंदाचा महासागर! अमेरिकेतील ऑस्टिन येथे राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी नुकतीच काही दिवसांसाठी तिच्याकडे आली होती. कुठे फिरायचं, काय खायचं, प्यायचं, कोणत्या दुकानात जायचं, याची जय्यत तयारी कल्याणीने केली. त्याची एक यादीच तयार केली. ही यादी बघून वैष्णवी खूष होईल,...

कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य

कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य अमेरिकेत राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी, काही दिवसांपूर्वी ‍तिच्याकडे आली होती. कल्याणीच्या घरी असलेली, काळ्यापांढऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, चालण्यात वेगळी ऐट असलेली मांजर तिला फार आवडली. कल्याणीच्या घरी तिचे फार लाड होत....