by sureshwandile.web@gmail.com | Mar 21, 2025 | बालकथा
अवास्तव भीती तेजोमयीच्या घराजवळून जाणाऱ्या नाल्यात अवतीभवतीचं पाणी येतं. हा नाला वाहता असल्यानं त्यात घाण साचून राहत नाही. पावसाळ्यात तर या नाल्याला एखाद्या छोट्या नदीचंच स्वरुप येतं. अशा या नाल्याभोवती बरीच झाडं झुडपं आहेत. उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर ही झाडं...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2025 | बालकथा
भुताची मात्रा रवीला कशाचही लवकरच नैराश्य यायचं. थोडं खरचटलं तरी, आता काय होणार माझं? म्हणून तो रडत बसे. परवा, सायकल चालवताना पडला. त्याच्या गुडघ्याला चांगलाच मार मागला. यापुढे आपल्याला चालताच येणार नाही असं वाटून तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या बाबांनी लगेच डॉक्टरकडे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 18, 2025 | बालकथा
गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 16, 2025 | बालकथा
अलेक्झांडरचा विमा परवा तेजोमयीच्या घरी बाबांचे एक मित्र आले. ते विमा एजंट असल्याची ओळख बाबांनी करुन दिली. आईने या विमा काकांसाठी काही वेळाने चहा आणला. आई, एखाद्याला चहा स्वत: देते म्हणजे, त्या व्यक्तीवर गुरगुरायचं नाही, भुंकायचं नाही, हे अलेक्झांडरला बरोबर कळतं....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 14, 2025 | बालकथा
गेला मोरबाबा..आता नाही धोका! तेजोमयीच्या सदनिकेच्या एका बाजूच्या गॅलरी बाहेर मोठी झाडी होती. त्यावर अनेक पक्षी येत. पोपटांचे थवेच्या थवे येत. ज्या झाडावर हे पोपट बसत, ते झाड अलेक्झांडरला फार प्रिय! पोपटांचा कलकलाट ऐकायला आला की स्वारी गॅलरीकडे धावून त्यांच्याकडे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 14, 2025 | बालकथा
झेब्र्याच्या चमत्कार! तेजोमयीचा काका गेल्याच आठवड्यात आफ्रिकेवरुन परतला. तो त्याच्या घरी नागपूरला जाण्याआधी काही काळासाठी तेजोमयीच्या घरी थांबला. आफ्रिकेमध्ये त्याने बऱ्याच जंगल सफारी केल्या. या सफारीचं वर्णन तो, असं करायचा की जणू काही ते प्रत्यक्षच तिथे आहेत....