(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

लिलीचा विश्वास…

लिलीचा विश्वास… लिली पॅट, तेव्हा सात वर्षाची होती. सकाळी उठलं की तिचं ठरलेलं एकच काम असायचं, ते म्हणजे रस्त्यावर इकडे-तिकडे फेकलेले वेगवेगळया प्रकारातील प्लॅस्टिक एका पिशवित गोळा करणं.  न थकता, न कंटाळता या चिमुरडीचं हे काम तिच्याच तालात सुरु असायचं. प्रांरभी...

गाडी अडखळली

गाडी अडखळली बाबांनी तेजामयीला चॅटजीपीटीची ओळख करुन दिली. ओळख म्हणजे काय तर, चॅटजीपीटी हा संगणकीय प्रोग्रॅम डाऊनलोड करुन दिला. हे,कृत्रिम बुध्दीमत्तेनं युक्त असलेलं चॅटजीपिटी तंत्र, हे करु शकतं नि ते करु शकतं; हे सांगू शकतं नि ते सांगू शकतं; हा निबंध लिहू शकतो नि ही...

कावळोबांची जलसफारी

कावळोबांची जलसफारी बराच वेळ झाला तरी अलेक्झांडरने आपल्याजवळ येऊन लाडीगोडी केली नाही, हे आईच्या लक्षात आलं. स्वारीचं काय चाललय, हे बघण्यासाठी तिने तेजोमयीस सांगितलं. ती या खोलीतून त्या खोलित जात, अलेक्झांडरचं काय चाललय हे बघू लागली. गॅलरीच्या खिडकीतून अलेक्झांडर बाहेर...

भीतीवर मात!

भीतीवर मात! ससोबासारखा भित्रोबा वननगरित शोधुनही सापडणार नाही, असं त्याला लहान-मोठे सर्व प्राणी चिडवत. या चिडवण्यामुळे ससोबाला सुध्दा आपण खरोखरच तसच आहोत असं वाटायला लागलं. त्यामुळे तो बिळाच्या बाहेरही पडेनासा झाला. त्याचं हे घाबरेलपण एकदा त्याच्या बिळातील मुंगीच्या...

कोरडे पाषाण!

कोरडे पाषाण! काही दिवसांपूर्वी मावसभावाच्या लग्‍नावरुन तेजोमयी  आणि आईबाबा नागपूरवरुन  परतत होते. ट्रेनमध्ये आईबाबांना खालची तर तिला वरची जागा मिळाली. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये असलेली वरची चौथी जागा एका आजीबाईंची होती. आजीबाई खाली बाबांच्या जागेवर बसल्या....

सॉरी कंडक्टर काका

सॉरी कंडक्टर काका   बऱ्याच दिवसांनी परवा, तेजोमयी आईबाबांसमवेत सिटी बसने ब्रांद्याला गेली होती. बस मध्ये तीन-चारच प्रवासी होते. त्यामुळे कंडक्टर(वाहक)काकांनी तिकिटे दिल्यावर ते  एका आजोबांच्या बाजूला येऊन बस मधील लोखंडी खांब्यास रेलून उभे राहिले आणि त्यांनी...