(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आवाज की दुनिया!

आवाज की दुनिया! मालकीनबाईंच्या सदनिकेला लागूनच जांभळाचं झाडं होतं. त्या झाडावर बरेच पक्षी येत. इकडून तिकडे, तिकडून इकडे उडत. फांदीवरच पंख फडफडवत. पंखात चोच खुपसून बसत. इकडे तिकडे भिरभीर बघून उडून जात. याच झाडावर हळूहळू एकमधमाशाचं पोळं रॉबिन्सन मामाला दिसलं. ते त्याने...

आनंदाचा महासागर!

आनंदाचा महासागर! अमेरिकेतील ऑस्टिन येथे राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी नुकतीच काही दिवसांसाठी तिच्याकडे आली होती. कुठे फिरायचं, काय खायचं, प्यायचं, कोणत्या दुकानात जायचं, याची जय्यत तयारी कल्याणीने केली. त्याची एक यादीच तयार केली. ही यादी बघून वैष्णवी खूष होईल,...

कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य

कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य अमेरिकेत राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी, काही दिवसांपूर्वी ‍तिच्याकडे आली होती. कल्याणीच्या घरी असलेली, काळ्यापांढऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, चालण्यात वेगळी ऐट असलेली मांजर तिला फार आवडली. कल्याणीच्या घरी तिचे फार लाड होत....

अवास्तव भीती

अवास्तव भीती तेजोमयीच्या घराजवळून जाणाऱ्या नाल्यात अवतीभवतीचं पाणी येतं. हा नाला वाहता असल्यानं त्यात घाण साचून राहत नाही. पावसाळ्यात तर या नाल्याला एखाद्या छोट्या नदीचंच स्वरुप येतं. अशा या नाल्याभोवती बरीच झाडं झुडपं आहेत. उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर ही झाडं...

भुताची मात्रा

भुताची मात्रा रवीला कशाचही लवकरच नैराश्य यायचं. थोडं खरचटलं तरी, आता काय होणार माझं? म्हणून तो रडत बसे.  परवा, सायकल चालवताना पडला. त्याच्या गुडघ्याला चांगलाच मार मागला. यापुढे आपल्याला चालताच येणार नाही असं वाटून तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या बाबांनी लगेच डॉक्टरकडे...

गुणी बाळ

गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने...