by sureshwandile.web@gmail.com | Mar 16, 2025 | बालकथा
अलेक्झांडरचा विमा परवा तेजोमयीच्या घरी बाबांचे एक मित्र आले. ते विमा एजंट असल्याची ओळख बाबांनी करुन दिली. आईने या विमा काकांसाठी काही वेळाने चहा आणला. आई, एखाद्याला चहा स्वत: देते म्हणजे, त्या व्यक्तीवर गुरगुरायचं नाही, भुंकायचं नाही, हे अलेक्झांडरला बरोबर कळतं....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 14, 2025 | बालकथा
गेला मोरबाबा..आता नाही धोका! तेजोमयीच्या सदनिकेच्या एका बाजूच्या गॅलरी बाहेर मोठी झाडी होती. त्यावर अनेक पक्षी येत. पोपटांचे थवेच्या थवे येत. ज्या झाडावर हे पोपट बसत, ते झाड अलेक्झांडरला फार प्रिय! पोपटांचा कलकलाट ऐकायला आला की स्वारी गॅलरीकडे धावून त्यांच्याकडे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 14, 2025 | बालकथा
झेब्र्याच्या चमत्कार! तेजोमयीचा काका गेल्याच आठवड्यात आफ्रिकेवरुन परतला. तो त्याच्या घरी नागपूरला जाण्याआधी काही काळासाठी तेजोमयीच्या घरी थांबला. आफ्रिकेमध्ये त्याने बऱ्याच जंगल सफारी केल्या. या सफारीचं वर्णन तो, असं करायचा की जणू काही ते प्रत्यक्षच तिथे आहेत....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 12, 2025 | बालकथा
ताण घालवण्यासाठी तेजोमयीच्या घराची बेल वाजली. आता कोण आलय भलत्याच वेळी म्हणून आईने त्रागा केला. बाबांनांही तसच वाटलं. कारण सर्वांना लगेच बाहेर जायचं होतं.कुणीतरी येण्यामुळे या तयारीत व्यत्यय येणार होता. पुन्हा बेल वाजली. तेव्हा नाईलाजानं बाबांनी दार उघडलं. शेजारचे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 11, 2025 | बालकथा
खारुताईची सुटका तेजोमयीच्या सदनिकेच्या सर्व गॅलरिंना नायलॉनची जाळी लावली आहे. कबुतर,उंदिर आणि पक्षी आत शिरु नये म्हणून ही खबरदारी.पण पक्षांना आणि उंदिरमामास त्याचं काय? ते या जाळीतून आत येण्याचा प्रयत्नच करणार नाहीत, असं आईला वाटत होतं.बाबांचं यावर काहीच मत म्हणजे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 11, 2025 | बालकथा
वाईट सवय तेजोमयीच्या सदनिकेच्या गॅलरिच्या खिडकीत आणि आई स्वयंपाक करायची त्या खिडकीत कावळा आणि कबुतर येत. कावळोबा आला की आई आनंदायची. कावळोबा खिडकित आधी हळूच येऊन बसायचा. आईचं त्यावेळी स्वयंपाकाचं काम सुरु असायचं. चोच इकडे तिकडे करत, आईकडे बघत तो बसायचा. त्याची वेळ...