by sureshwandile.web@gmail.com | Mar 4, 2025 | बालकथा
भीतीवर मात! ससोबासारखा भित्रोबा वननगरित शोधुनही सापडणार नाही, असं त्याला लहान-मोठे सर्व प्राणी चिडवत. या चिडवण्यामुळे ससोबाला सुध्दा आपण खरोखरच तसच आहोत असं वाटायला लागलं. त्यामुळे तो बिळाच्या बाहेरही पडेनासा झाला. त्याचं हे घाबरेलपण एकदा त्याच्या बिळातील मुंगीच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 3, 2025 | बालकथा
कोरडे पाषाण! काही दिवसांपूर्वी मावसभावाच्या लग्नावरुन तेजोमयी आणि आईबाबा नागपूरवरुन परतत होते. ट्रेनमध्ये आईबाबांना खालची तर तिला वरची जागा मिळाली. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये असलेली वरची चौथी जागा एका आजीबाईंची होती. आजीबाई खाली बाबांच्या जागेवर बसल्या....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 1, 2025 | बालकथा
सॉरी कंडक्टर काका बऱ्याच दिवसांनी परवा, तेजोमयी आईबाबांसमवेत सिटी बसने ब्रांद्याला गेली होती. बस मध्ये तीन-चारच प्रवासी होते. त्यामुळे कंडक्टर(वाहक)काकांनी तिकिटे दिल्यावर ते एका आजोबांच्या बाजूला येऊन बस मधील लोखंडी खांब्यास रेलून उभे राहिले आणि त्यांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 1, 2025 | बालकथा
शामची आई रामच्या आईने त्याच्यासाठी हॅरी पॉटरची आख्खी सिरीजच आणली. “वाव!”,राम म्हणाला, त्याच दिवशी आजीने त्याच्यासाठी “शामची आई” हे पुस्तक आणलं.त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे रामला कळलं नाही. “हॅरी पॉटर आणि शामची...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 28, 2025 | बालकथा
बैलौबा कां भितो? जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 27, 2025 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… “कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...