by sureshwandile.web@gmail.com | Mar 10, 2025 | बालकथा
उंच उंच झोका उन्ह्याळ्यातच नव्हे तर कोणतीही मोठी सुटी आली की,बरेचदा तेजोमयी आईसोबत आजोळी जात असे.हे आजोळ म्हणजे तिच्या आईच्या बाबांचं घर. म्हणजे आईचं माहेर. त्याचवेळी तिची मावस बहीण कल्याणीही तिच्या आईसोबत येत असे. तेजोमयीला आजोबांचं घर खूप आवडायचं कारण, त्यांच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 9, 2025 | बालकथा
ट्रास्कैडेकाफोबिया तेजोमयीचे १२ पर्यंतचे पाढे पटापट पाठ झाले. तेराचा पाढ मात्र पाठ होण्याचे नावच घेईना. त्यामुळे तिला पाढे पाठ करण्याचा कंटाळा आला. तिची गाडी तेरावरच अडकली. हा तेरा आकडा काळ्या मांजरीचा सारखाच दिसतो. आडवा गेलाय मला. तेजोमयी बोलून गेली. काय गं एकटीच...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 8, 2025 | बालकथा
एक डेजंर धागा! दुपार झाली तरी रॉबिन्सन आपल्या भेटीस कां आला नाही? याचं मार्गारेट मावशीला आश्चर्य वाटलं. आज तिने मामासाठी पापलेटचा एक तुकडा बाजूला काढून ठेवला होता. त्याची वाट बघून बघून कंटाळलेल्या मावशीने तो तुकडा खाण्यासाठी तोंड उघडलं, तोच मामा धापा टाकत तिच्यासमोर...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 7, 2025 | बालकथा
लिलीचा विश्वास… लिली पॅट, तेव्हा सात वर्षाची होती. सकाळी उठलं की तिचं ठरलेलं एकच काम असायचं, ते म्हणजे रस्त्यावर इकडे-तिकडे फेकलेले वेगवेगळया प्रकारातील प्लॅस्टिक एका पिशवित गोळा करणं. न थकता, न कंटाळता या चिमुरडीचं हे काम तिच्याच तालात सुरु असायचं. प्रांरभी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 6, 2025 | बालकथा
गाडी अडखळली बाबांनी तेजामयीला चॅटजीपीटीची ओळख करुन दिली. ओळख म्हणजे काय तर, चॅटजीपीटी हा संगणकीय प्रोग्रॅम डाऊनलोड करुन दिला. हे,कृत्रिम बुध्दीमत्तेनं युक्त असलेलं चॅटजीपिटी तंत्र, हे करु शकतं नि ते करु शकतं; हे सांगू शकतं नि ते सांगू शकतं; हा निबंध लिहू शकतो नि ही...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 5, 2025 | बालकथा
कावळोबांची जलसफारी बराच वेळ झाला तरी अलेक्झांडरने आपल्याजवळ येऊन लाडीगोडी केली नाही, हे आईच्या लक्षात आलं. स्वारीचं काय चाललय, हे बघण्यासाठी तिने तेजोमयीस सांगितलं. ती या खोलीतून त्या खोलित जात, अलेक्झांडरचं काय चाललय हे बघू लागली. गॅलरीच्या खिडकीतून अलेक्झांडर बाहेर...