by sureshwandile.web@gmail.com | Dec 19, 2024 | बालकथा
वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा एकदा एका घोड्यास दोन पिल्लं झाली.दोन्ही छान गुटगुटीत बाळं होती. त्यातला एक पांढरा शुभ्र होता तर दुसऱ्याचा रंग काळा. पांढरा घोडा दिसायला देखणा होता.त्याची चाल ऐटदार होती.काळा घोड्याचं मात्र तसं नव्हतं.त्याच्या पायातही जन्मापासून किंचित...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 18, 2024 | बालकथा
कावळयाचे दु:ख एका तळाच्या काठावर खूप झाडं- झुडपं आणि वेली होत्या. त्या झांडाना वेगवेगळी फळं येत.फुल येतं. त्यामुळे तो सर्व परिसर वेगवेगळया पक्ष्यांनी गजबजलेला असायचा. अशाच एका झाडावर कावळे आणि पोपटं आपआपल्या समूहात राहत असत.त्यातील एका पोपटाचं एका कावळयासोबत मैत्री...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 17, 2024 | बालकथा
गजराजांची मैत्रीण सिंह महाराजांच्या दरबारात आज जरा विपरीत घडलं. दरबारात आल्या आल्या गजराज रडू लागले. ते बघून महाराजांना फार आश्चर्य वाटलं. गजराजांना रडताना बघून इतर दरबारी थक्क झाले. गजराज,अहो रडायला काय झालं?तुमच्यावर काही संकट कोसळलं का? महाराजांनी विचारलं. नाही...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 15, 2024 | बालकथा
तोतया वाघोबा? एकदा वननगरीत वाघोबा आणि त्यांची दोन मुलं रमतगमत चालली होती.फिरता फिरता त्यांना एक तलाव लागला.त्या तलावाभोवती सर्वत्र झाडं होती.तलावातील वनस्पतींना सुंदर सुंदर फुल लागली होती.तलावात बदक आणि दुसरे पक्षी छान विहार करत होते.तलावाच्या भोवती असणारी झाडे...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 14, 2024 | बालकथा
अर्धे राज्य द्या! सिंह महाराजांच्या कोणत्यातरी पूर्वजांना एका उंदराने शिकाऱ्याच्या जाळयातून मुक्त करुन वाचवले होते.याची कथा उंदरांच्या प्रत्येक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चविने पोहचवली जायची.काही पिढीतील उंदरांना त्याचे काही फार कौतुक वाटले नाही.पण सध्याच्या पिढीतील...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 12, 2024 | बालकथा
राजा… कांदिवली लोकलट्रेन स्थानकाच्या आसपास अनेक प्रकारची दुकानं आहेत.या दुकांमध्ये काही उपहारगृह तर काही टेक-अवे अशी घरी घेऊन जाऊ शकणाऱ्या पदार्थांची दुकानं आहेत. या दुकानातील काही खाद्पदार्थ अधून-मधून बाहेर टाकलं जातं.ते त्याच परिसरात राहणाऱ्या एका मांजरीच्या...