(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पराक्रमी पॉल

पराक्रमी पॉल सुटिचा दिवस आला की तेजोमयीचे बाबा घरात बंद. म्हणजे बाहेर पडायचं नाव नाही. समजा चुकूनमाकून बाहेर पडायचं असेल तर गाडी काढणार किंवा ऑटो किंवा टॅक्सी करणार. पैदल चालण्याचा त्यांना फार कंटाळा. तेजोमयीस नेहमी वाटायचं की सुटिच्या दिवशी सकाळी सकाळी किंवा पहाटेच...

जादूचा ब्रश

जादूचा ब्रश सूर्यनारायण नावाचा मुलगा, अमिरचंद या श्रीमंत शेतकऱ्याकडे कामास होता. अमिरचंदाच्या गायींना तो चरायला न्यायचा. चारा कापून आणायचा. घरातलं प्रत्येक काम करायचा. पण अमिरचंद त्याला मजुरी देत नसे. सूर्यनारायणास तो फक्त कोरडी भाकरी द्यायचा. पण तो यातही आनंदी...

देवाची मुलं

देवाची मुलं तेजामयीच्या आईस कुणाच्या व्यंगावर बोट ठेवायची खोड होती. संबंधित व्यक्तिचा उल्लेख आला की त्या व्यंगाचा उल्लेख केल्याशिवाय तिला राहवतच नसे. बाबांनी तिला कित्येकदा समजावलं, पण आईचं येरे माझ्या मागल्याच. असं कुणाच्या व्यंगावर बोट ठेवून त्यांचा उल्लेख करणं...

काळी पांढरी जादू

काळी पांढरी जादू बादशाहा अकबरांच्या दरबारात नवरत्ने होती. त्यामध्ये बिरबल हा त्याचा आवडता होता. कोणतीही समस्या उद्भवली की आधी अकबर बिरबलांचा सल्ला घेत असे. बिरबलाचे सल्ले ऐकून, अकबराने घेतलेले निर्णय चुकत नसत. त्यामुळे बिरबल हा अकबराच्या गळ्यातील ताईत बनला होता....

अशूभ

अशूभ तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर, त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या पक्षांचं...

रेश्माचं झाडं होताना…

रेश्माचं झाडं होताना अभ्यास करताकरता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकली. कारण ती काही फळा-फुलांनी बहरलेली हिरवीगार झाडं नव्हती. तर जळून काळी ठिक्कर...