by sureshwandile.web@gmail.com | Feb 19, 2025 | बालकथा
काळी पांढरी जादू बादशाहा अकबरांच्या दरबारात नवरत्ने होती. त्यामध्ये बिरबल हा त्याचा आवडता होता. कोणतीही समस्या उद्भवली की आधी अकबर बिरबलांचा सल्ला घेत असे. बिरबलाचे सल्ले ऐकून, अकबराने घेतलेले निर्णय चुकत नसत. त्यामुळे बिरबल हा अकबराच्या गळ्यातील ताईत बनला होता....
by sureshwandile.web@gmail.com | Feb 18, 2025 | बालकथा
अशूभ तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर, त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या पक्षांचं...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 16, 2025 | बालकथा
रेश्माचं झाडं होताना अभ्यास करताकरता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकली. कारण ती काही फळा-फुलांनी बहरलेली हिरवीगार झाडं नव्हती. तर जळून काळी ठिक्कर...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 8, 2025 | बालकथा
बाग कोमेजली गावाच्या मध्यभागी सुंदर बाग होती. बागेत रंगीबेरंगी फुलांची झाडं होती. काही झाडांच्या खाली पाणी अडवण्यासाठी माती उकरुन जागाही केली होती. बागेत मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी होती.बागेतच उंचवटा होता.मोठ्यांच्या व्यायामासाठी लागणारे साहित्य...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 7, 2025 | बालकथा
डॉक्टर मांजरु रामारावांची मांजरु घाऱ्या डोळ्यांची आणि गुबगुबित अशी. ती त्यांच्या खूप लाडाची. तिला चॉकलेट्स, आईसक्रीम, बिस्किटी असं काहीबाही आवडीनं खायला देत. त्यामुळे असं गोडधोड खाण्याची चटक या मांजरुला लागली. असं काही खाल्लं की लगेच ती पेंगुळायला लागायची. काही क्षणात...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 6, 2025 | बालकथा
निको आणि गोष्ट निको म्हणजे रश्मीचा शेपूटवाला दोस्त. तो जेव्हा रश्मीच्या घरी आला, तेव्हा तो अगदीच छोटा होता. एखाद्या दिवसाचा असेल. त्याच्या आईनं त्याला जन्म दिला आणि ती तिच्या इतर पिल्ल्यांसह कुठेतरी निघून गेली. हा राहिला मागे. रश्मीच्या बाबांनी त्याला जेव्हा...