by sureshwandile.web@gmail.com | Nov 25, 2024 | बालकथा
नाक एकदा ताडोबाच्या जंगलात सकाळी सकाळी वाघोबा ,वाघीणकाकू आणि त्यांचा बछडा भ्रमंतीला निघाले. छान हवा सुटली होती. झाडांवरील फळाफुलांचा सुगंध आसमंतात दरवळत होता. त्यामुळे तिघांचीही भ्रमंती मस्त सुरु होती. फिरता फिरता बछड्यास तहान लागली म्हणून ते तिघेही तलावाच्या ठिकाणी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 24, 2024 | बालकथा
पिवळी जादू आज हलवायसाच्या दुकानातल्या दुधावर डल्ला मारण्याची इच्छा रॉबिन्सनला झाली. तसं त्याने मार्गारेट मावशीला सांगितलं. मालकीनबाईंच्या घरचं दूध मार्गारेटला आजकाल जरा बेचव वाटू लागलं हेातं. त्यामुळे ती लगेच तयार झाली. दुपारी मालकीनबाई झोपल्या. ही संधी साधून दोघेही,...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 20, 2024 | बालकथा
अंगठीचे रहस्य राजपुत्र वनविहारासाठी आला असताना विश्रांतीसाठी एका तलावानजिक आंब्याच्या झाडाखाली थांबला.तलावात सर्वत्र कमळ फुलले होते.त्या कमळांमधून काही बदक आणि त्यांची पिल्ल विहार करत होती.काही बगळे पाण्याजवळ डोळे मिटून उभे होते.इतर पक्ष्यांची, जा ये सुरु...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 19, 2024 | बालकथा
फुकाचे कौतुक पोपटोबाच्या जेव्हा लक्षात आलं की, आपल्या शरीराचा हिरवांकच रंग किती मोहक, चोचिचा लाल रंग किती सुंदर, आपले पंख किती डौलदार आणि बोलणं तर बहारदार! आपल्या शेजारच्या फांदिवर राहणाऱ्या कावळोबाकडे यापैकी काहीच नाही. निव्वळ काळकुटला. चोच कशी बेढब आणि पंख? छी छी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 18, 2024 | बालकथा
चक्रम गरुडेश्वर पक्षांचा राजा गरुडेश्वर कधीकधी फार चक्रमपणे वागायाचा. त्यांच्या आईसाहेबांनी त्याला कितीदा समजावलं की, अशा वागण्याने तुझच हसू होतं. पण गरुडेश्वर या कानाने ऐकायचा नि त्या कानाने सोडून द्यायचा. आपण राजा असल्याने कसही, म्हणजे चक्रमपणे नाहीतर विक्रमपणे वागू...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 17, 2024 | बालकथा
आजीचं कपाट आजीचं कपाट जादूचं असलं पाहिजे, अशी ठाम समजूत तेजोमयीची आहे. कारण, या कपाटात खूप काहीबाही आजीनं ठेवलय. त्यात तिचे कपडे, जुन्या फोटोंचे अल्बम, पोथ्या आहेत. महालक्ष्मी व्रत, सारखी वाणात आलेली खूप पुस्तके, कवड्या, काचेच्या खेळण्याच्या गोळया किंवा कंचे आहेत....