by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2025 | बालकथा
गाढवांचा चमत्कार चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं वननगरीतील बहुतेक सर्व प्राण्यांना वाटलं. त्यामुळे...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 23, 2025 | बालकथा
गुणधर्म नारदेश्वर वननगरीतून रमत गमत चालले होते. वाटेत त्यांचं लक्षं तीन सापांकडे गेलं. त्या तीन सापांमध्ये दोन लहान साप होते तर एक मोठा. मोठा साप दोन लहान सापांना रागावत होता. मोठा साप कदाचित त्या दोन सापांची आई असावी. नारदेश्वरांची उत्सुकता चाळवली गेली. ते त्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 22, 2025 | बालकथा
बाणेदारपणा मी टरफलं खाल्ली नाहीत, त्यामुळे ती मी उचलणार नाही, हे लोकमान्य टिळकांचं सुप्रसिध्द वाक्य बरेचदा रवीच्या कानावरुन गेलं होतं. तसं त्यांचं बरोबरच होतं. आपण चूक केली नसताना शिक्षा कां बरं भोगायची? पण वर्गात जर कुणी टरफलं म्हणा किंवा पॉपर्कार्नचं प्लॅस्टिक...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2025 | बालकथा
सुटलेले कोडे सिंह महाराजांनी उंदरोबास जंगलाच्या तुंरुगाचा प्रमुख केला. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. अनेकांना हा महाराजांचा मूर्खपणा वाटला. अनेकांना फार आनंद झाला. आनंद होण्याचं त्यांचं कारण म्हणजे, हा पिटुकला उंदरोबा आपलं काहीही वाकडं करु शकणार नाही, याची त्यांना...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 11, 2025 | बालकथा
गाणारा ससोबा बाबांनी आणलेला ससा रोहितला खूप आवडला. हा ससा खराखुरा नव्हता तर ते होतं एक खेळणं. मात्र हा ससा अगदी खऱ्या सारखाच दिसायचा. गुबगुबित. इकडून तिकडे हळूवार कधी उड्यामारत तर कधी तुरुतुरु चालत जाणारा. त्याच्याकडे आणखी एक गंमत होती. ती म्हणजे त्याला कोणत्याही...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 10, 2025 | बालकथा
आजोबांची चूक संध्याकाळी बागेत फिरायला बरीच मंडळी येतात. बागेत चालणाऱ्यांसाठी छान अशी पायवाट आहे. पायवाटेच्या अवतीभवती वेगवेगळी झाडे, वेली आहेत. या झाडांवर वेगवेगळया रंगांची आणि आकाराची फुलं उगवली आहेत. या पायवाटेवरुन फिरताना त्यांचा मंद सुगंध आसमंतात दरवळत असतो....