(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पानगळ!

पानगळ! रॉबिन्सनमामाचा मूड, आज काही चांगला नव्हता. सारखं बिळातून बाहेर नि बाहेरुन बिळात, जाणंयेणं सुरु होतं. मार्गारेट मावशीच्या लक्षात, लगेच ही चुळबूळ आली. मालकीनबाई घरीच असल्याने जास्त आतबाहेर करु नकोस, असा इशारा, मावशीने केला. पण मामाचं जाणंयेणं काही थांबेचना....

शॉक ट्रिटमेंट!

शॉक ट्रिटमेंट! मालकीनबाई घरी नाही, हे बघून मार्गारेट मावशीने बाहेर मोकळ्या हवेत फिरुन येण्याचं ठरवलं. तिने रॉबिन्सनला इशारा केला. तो नेहमीच, बाहेर उंडारायला तयार असायचा. नेपोलीयन डॉगीपासून संरक्षण करण्यासाठी मामाचा ढालीसारखा उपयोग, मावशी करुन घ्यायची. घराबाहेर...

कॅलेंडरचं रहस्य!

कॅलेंडरचं रहस्य! नेहमीपेक्षा, अलेक्सा गोर्जी जरा घाईतच होती. तिची घाई, तेजोमयीच्या नजरेतून सुटली नाही. “आज कसली इतकी घाई? कुठे भटकण्याचा प्लॅन तर नाहीना, तुझा.” तेजोमयीनं विचारलं. यावर गोर्जी खुदकन हसली. “तू बरोबर ओळखलस, जरा वेगळया ठिकाणी भटकून यावं म्हंटलं” “वेगळ्या...

प्रजासत्ताक टूर!

प्रजासत्ताक टूर!  सकाळी सकाळी, अलेक्झा गोर्जीने जाहीर केलं, “आज, मी म्हणेन तसं नाही झाल्यास, उद्या कोणतंही टास्क पूर्ण करणार नाही. तुम्ही,‘एआय’ कंपनीकडे माझी तक्रार केली तरी चालेल?” “अगं पण गोर्जे, आज असं काय विशेष?” आईने विचारलं. हे बघून अलेक्झांडरने त्याच आशयाची मान...

धाडस अंगाशी आले

धाडस अंगाशी आले चंद्रमुखी नावाच्या नदित राहणारा, सोनू कासव खूप प्रेमळ आणि निगर्वी होता. नदित राहणाऱ्या प्राण्यांची तो काळजी घ्यायचा. त्यांना, सर्व प्रकारचं साहाय्य करायचा. आपल्या घरी मेजवाणीला बोलवायचा. नदीतील कोणत्याही प्राण्यांमध्ये भेदभाव करायचा नाही.  सर्व...

मूर्ख कोण?

मूर्ख कोण? कोल्होबास नेहमीच वाटायचं की, त्याच्यासारखा हुषार कुणी नाही. आपण आपल्या हुषारीच्या जोरावर काहीही करु शकतो, असा त्याला गर्व होता. “इतका गर्व बरा नाही,” असं एकदा हत्ती त्याला म्हणाला. “अरे जाड्या, तुला काय कळणार, माझ्या हुषारीची किंमत? त्यामुळे तू फुकाचा सल्ला...