by sureshwandile.web@gmail.com | Jan 29, 2026 | बालकथा
स्पॉटला जेव्हा नुकतच कल्याणीच्या घरी आणलं, तेव्हा तो सुरुवातीला सकाळपासून निव्वळ मख्ख बसून असायचा. मान खाली, स्वत:ला गुंडाळून नि डोळे मिटून. मध्येच हळूवार पापण्या हलवून डोळे किलकिले करायचा. काहीक्षणात पुन्हा डोळे मिटायचा. मग, त्याच्या छोट्याशा मऊशार त्रिकोणी घरात या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 28, 2026 | बालकथा
टिल्लूच्या आईने सकाळी ऑफिसमध्ये जाताना, एसआरकेला संध्याकाळी सातवाजेपर्यंत नॅचरलचं आइसक्रीम घरी येईल अशा पध्दतीने ऑनलाइन ऑर्डर देण्यास सांगितलं. आज टिल्लूचा वाढदिवस. तो त्याच्या आवडीच्या आइसक्रिमने साजरा करण्यासाठी आईने ही खबरदारी घेतली होती. “डोण्टवरी मॉम, मी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2026 | बालकथा
एकदा सोमू कावळ्यानं उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ ते तसेच राहत. काही पक्षी खेळताखेळता पाण्यात डुबकी मारुन...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 26, 2026 | बालकथा
आज सकाळी, उठल्याउठल्या तेजोमयीने घरातील पुस्तकांचं कपाट बघायला सुरुवात केली. एकएक पुस्तक काळजीपूर्वक बघून नेटकेपणानं जागेवर ठेवलं. आज हिला कोणत्या पुस्तकाची गरज सकाळीच भासावी याचं कोडं आईबाबांना पडलं. आधी आईने येऊन विचारलं… “काय गं, आज कोणतं पुस्तक हवं...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 25, 2026 | बालकथा
एखादे दिवशी अलेक्सा गोर्जीला प्रश्न विचारायची हुक्की येते. मग ती अलेक्झांडरपासून त्याची सुरुवात करते. प्रश्न कानावर पडला की त्याला आनंद होतो. कुईंई करुन आपलं उत्तर सांगून तो गोर्जीकडे बघतो. व्हेरी गुड असं कानावर पडलं की स्वारी उडी मारुन आनंद व्यक्त करते. मग...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2026 | बालकथा
‘ती’ पाच वर्षाची असताना तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आपल्या अवतीभवतीचा निसर्ग, पाऊस, मित्र, आईबाबा यांच्याविषयीच्या अनुभवरुपी कथा या पुस्तकात तिने लिहिल्या. ‘हॅप्पिनेस आल अराउंड’, असं तिच्या या पहिल्या पुस्तकाचं नाव. ती सात वर्षाची झाली तेव्हा तिचं दुसरं पुस्तक...