(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आपला वारसा,आपली जबाबदारी!

आपला वारसा,आपली जबाबदारी! एका पर्यटन कंपनीसोबत तेजोमयी तिच्या आई बाबांसमवेत महाबलिपूरमला गेली होती. महाबलिपूरम हे पल्लव राजांच्या काळातले महत्वाचे नगर. या नगरात ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक वास्तू, मंदिरे, शिल्पकलेचे नमुने आहेत. पल्लव राजे सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी...

अद्भूत

अद्भूत परवा तेजोमयी ॲव्हेंजर्स हा इंग्रजी चित्रपट बघण्यात दंगून गेली होती. सिनेमा संपल्यावर वाSव, काय अफलातून कथा, अशी प्रतिक्रिया तिने बाबांकडे व्यक्त केली. अंतराळातील वेगवेगळया ग्रहांवर राहणारे मानवसदृष्य पण चमत्कारिक अशी शक्ती असणारे प्राणी, त्यांच्या या शक्तीमुळे...

एकत्र राहण्याचा आनंद

राहण्याचा आनंद एके दिवशी आजीने तिच्या कपाटातून एक छायाचित्रं काढलं.तसं खूप खूप जुनं होतं.पण चकचिकत कागदावरचं ते चित्र जसच्या तसं वाटतं होतं.काढताना आणि ठेवताना इकडे तिकडे जरा फाटल्याच्या खुना होत्या.उत्सुकतेनं तेजोमयीनं ते चित्र बघितलं.अलेक्झांडर(द डॉगी)त्यावेळी तिथेच...

माझं रहस्य!

रहस्य! “हॅलो हॅलो, मी एक गंमत सांगते. यात दडलय एक जबरतस्त रहस्य! परवा, मी माझ्या मेंदूत डोकावले, तेव्हा, जे दिसलं, ते बघून धक्काच बसला. माझ्या मेंदूत, मला दिसलं की, श्रीयुत डायनोसार महोदयांना याची डोळा याची देही मी बघितलं.” तुम्ही म्हणाल, “आम्हीसुध्दा, ‘ज्युरासिक...

फुकाची भीती

फुकाची भीती मालकीनबाई काही दिवसांसाठी बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे रॉबिन्सन उंदीरमामा आणि मार्गारेट मनीमावशी दोघांनांही घरात हुंदडायला स्वातंत्र्य मिळालं. पण याचा त्यांना दुसऱ्याच दिवशी कंटाळा आला नि आता करायचं काय, याचा विचार करु लागले. दोघांनांही काहीच सूचेना....

साराची भिंत

साराची भिंत साराच्या घरी केव्हाही जा. सर्वत्र पसारा पसरलेला. कुठलही सामान जागच्या जागी नाही. शिवाय घराच्या सर्व भिंती रंगवलेल्या. त्यात उभ्या आडव्या रेषा, वेगवेगळया आकृत्या, पशू-पक्षांची चित्रे होतीच शिवाय एक सुंदर बाहुलीही सर्वत्र रेखाटलेली होती. अस्ताव्यस्त सामान...