(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मंत्राची युक्ती!

मंत्राची युक्ती! तेजोयमीच्या आईला कुणालाही नकार द्यायला फार अवघड जायचं. या स्वभावाचा फायदा त्यांच्या शेजारच्या देशपांडेकाकू नेहमी घेत. दर एक-दोन दिवसाआड कोणती ना कोणती गोष्ट मागायला त्या घरी येत. आईला नकार देणं जमत नसे. परवा काकूंनी चहापत्ती मागितली. घरची चहाप्पती...

तुरुंग

 तुरुंग परवाची गोष्ट. तेजोमयीच्या आईने घर आवरायला घेतलं. तेजोमयी आणि अलेक्झांडर तिच्या अवतीभवती घुटमळत होते. आवरत असताना आईला एका कपाटात तिला बरीच पुस्तकं दिसली. इतकी पुस्तकं, अशी  उस्फुर्त प्रतिकिया देउुन तेजोमयीनं आनंदाने उडी  मारली. हा आनंद तेजोमयीला कशामुळे झाला...

धूर आणि धोका!

धूर आणि धोका! दोन दिवसांपासून अलेक्झांडर ठराविक वेळी गॅलरीत जाऊन बाहेर बघायचा. त्यावेळी तो बराच अस्वस्थ असायचा. ही बाब अलेक्सा गोर्जीच्या लक्षात आली. तिने तसं तेजोमयीला सांगितलं. तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याच वेळेला अलेक्झांडर गॅलरीत गेला, तेव्हा दोघीही त्याच्या पाठीमागे...

भुताटकी

भुताटकी अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना, एके दिवशी शेजारचे ब्रम्हेकाका तेजोमयीच्या घरी आले....

गाढवांचा चमत्कार

गाढवांचा चमत्कार चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं इतर वननगरीतील वाघोबांना वाटलं. त्यामुळे त्यांनी...

आऊट ऑफ बॉक्स!

आऊट ऑफ बॉक्स! “छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची...