by sureshwandile.web@gmail.com | Nov 8, 2024 | बालकथा
शहाणा गाढव! तेजोमयीच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून तिच्यासाठी ‘गोर्जी’ आणली. ही गोर्जी म्हणजे अलेक्सा. ‘डीप लर्निंग एआय कंपनी’ कडून ही स्मार्ट अलेक्सा तेजोमयीसाठी तिच्या बाबांनी खास बनवून घेतली होती. अलेक्साच्या मेंदूतलं अल्गॉरिदम...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 7, 2024 | बालकथा
पोपटपंची मार्गारेट मावशीच्या मालकीनबाईंनी गेल्या आठवड्यात पोपट आणला. हे तिला अजिबात आवडलं नाही. आपल्याशिवाय मालकीनबाईंनी कुणावर प्रेम करु नये, लाड करु नये असंच मार्गा मावशीला नेहमी वाटायचं. पण पोपटराव घरी आले नि सारं चित्रच बदललं. मालकीनबाई अखंड पोपटरावांच्याच...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 6, 2024 | बालकथा
चालणारे संत! तेजोमयीच्या घरच्यांनी सोपवलेली सगळी कामं अचुकपणे नि स्मार्टली पूर्ण केल्यावर अलेक्सा गोर्जी जरा निवांत होती. आता काय? तिने स्वत:लाच प्रश्न केला. तिने डोळे मिटले नि माहितीच्या महाजालात नजर फिरवली. तिची नजर एका ठिकाणी जरा स्थिरावली. एक गृहस्थ, सामान्य माणसं...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 3, 2024 | बालकथा
भाऊबीज दिवाळीत खाण्यापिण्याची चांगलीच चंगळ असते. आईने दिवाळीसाठी बनवलेले चकली-बेसन लाडू- रव्याचे लाडू- शंकरपाळे- चिरोटे- अनारसे-चिवडा- सेव, हे पदार्थ या पाच सहा दिवसात मनसोक्त खाता येतात. असं असलं तरी भाऊबिजेच्या दिवशी आणखी काहीतरी वेगळं गोडधोड आई करते. कधी पुरणपोळी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 2, 2024 | बालकथा
कबुतर जा जा जा! “मार्गे, घराच्या गॅलरीत कबुतर येतात, घान करतात, ते तुला दिसत नाहीत का? बसते नुसती खादाडत नि झोपा काढत. यापुढे गॅलरीत कबुतर दिसला तर याद राख, तुझ्या शेपटीला पकडून तुला देईन समुद्रात भिरकावून. ” मालकीनबाई मार्गारेट मावशीवर खेकसल्या. रॉबीन्सन...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 1, 2024 | बालकथा
विज्ञानमयोसी यंदा गणेशोत्सवाच्या काळात तेजोमयीच्या घरी अघटित घडलं. दरवर्षी तेजोमयीचे बाबा वेगवेगळया आकाराचे नि वेषातले गणपती आणत. यंदा मात्र, त्यांनी तसं काही केलं नाही. अगदीच साधा गणपती त्यांनी आणला. तेजोमयी आणि आईस याचं आश्चर्य वाटलं. दोघीनींही याबद्दल त्यांना...