by sureshwandile.web@gmail.com | Jan 9, 2025 | बालकथा
कोल्होबाची जिरली काळू गाढव आणि बाळू गाढव, हे दोघेही एकमेकांचे पक्के मित्र होते. दोघेही एकत्रच राहत. एकत्रच सगळीकडे जात. त्या दोघांची मैत्री वननगरीत चर्चेचा विषय झाली होती. मैत्री असावी तर अशी, असं जो तो प्राणी, आपल्या समुदायातील प्राण्यांना सांगू लागला. काळू आणि बाळू...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 8, 2025 | बालकथा
मूर्खपणाचे रहस्य गाढवाच्या राजास एकदा प्रश्न पडला, की आपल्या बांधवांना मूर्ख कां समजल्या जात असेल बरं? आपल्याला विचार करता येतो, याचा अर्थ आपण मूर्ख नाही.पण हे इतरांना पटणार कसं? याच विचारात हा गाढव राजा एकदा नदीकाठी गवत खात बसला असताना, त्याला वाटलं की आपल्या तथाकथित...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 6, 2025 | बालकथा
दररोज एक बालकथा निको आणि गोष्ट निको म्हणजे रश्मीचा शेपूटवाला दोस्त. तो जेव्हा रश्मीच्या घरी आला तेव्हा तो अगदीच छोटा होता. एखाद्या दिवसाचा असेल. त्याच्या आईनं त्याला जन्म दिला आणि ती तिच्या इतर पिल्ल्यांसह कुठेतरी निघून गेली. हा राहिला मागे. बाबांनी त्याला जेव्हा...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 5, 2025 | बालकथा
बदलणाऱ्या रंगाचं रहस्य! परवा, रॉबिन्सन आणि मार्गारेट फिरतफिरत एका, केळीच्या बागेत पोहचले. केळीची बाग चांगलीच बहरली होती. सर्वत्र केळीचे हिरवेगार फड लागले होते. हलकंस उन होतं. केळीच्या झाडांमधून झुळूझुळू पाणी वाहत होतं. झाडांच्या मोठमोठ्या पानांमुळे...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 4, 2025 | बालकथा
महाराजांचा अपमान? तेजोमयी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली. तो त्याच्या तोंडाला लावलेली कोलाची बॉटल तिथेच फेकण्याच्या तयारीत होता. इकडेतिकडे निरीक्षण करत चाललेल्या तेजोयमीच्या ते लक्षात येताच, ती ताडदिशी त्याच्यासमोर उभी राहिली. आईबाबा आणि अलेक्झांडरही तिच्या या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 3, 2025 | बालकथा
लोकरीत दडलं तरी काय? थंडी वाजायला सुरुवात झाली की, मालकीनबाई छान छान, स्वेटर घालत. रंगीबेरंगी स्वेटर, त्यांच्या अंगावर शोभुनही दिसत. कधीकधी त्या कानटोपी घालत, त्यावेळी, त्या विदुषकासारख्या वाटत. मार्गारेटला नेहमी वाटायचं, “आपली स्मार्ट मालकीनबाई, कशासाठी ही कानटोपी...