by sureshwandile.web@gmail.com | Oct 31, 2024 | बालकथा
ते चाळीस दिवस! खरं तर हा प्रश्न कुणालाच कां पडला नसेल? याचाच मी विचार करत आहे. मी म्हणजे “प्रज्ञान” हो. चंद्रयान-३ मधून नाही का काही महिन्यांपूर्वी चंद्रावर, विक्रम रोव्हरच्या मदतीने खाली उतरलो. अलगद आणि सुरक्षित! मी व्यवस्थित उतरेन का? की माझा कपाळमोक्ष...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 30, 2024 | बालकथा
गोर्जीला लागला आनंदाचा शोध! दसरा संपला नि तेजोमयीच्या घरी लगबग सुरु झाली. आईने फर्मान सोडलं, आता पुढच्या आठ दिवसात घर कसं चकाचक व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी आपआपला वाटा उचलायचा. कोणतही कारण सांगायचं नाही. पळ काढायचा नाही. अशी तिने प्रेमाची दमदाटी तिने केली....
by sureshwandile.web@gmail.com | Oct 28, 2024 | बालकथा
अवघड जागेचं दुखणं! आज मागार्रेट मावशी थयथयाट करतच रॉबिन्सन मामाकडे आली. तिने स्वत:चं नाकही दाबून धरलं होतं. बराच वेळ झाला तरी दाबून धरलेलं नाक ती उघडेना. मामाने हातवारे करुन काय झालं, ते विचारलं. पण मावशी ढिम्म! “मार्गेटली, अशीच नाक दाबून राहिली तर गचकल्याशिवाय...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 27, 2024 | बालकथा
दिवाळीचा आनंद! दोन दिवसांनी दिवाळीचं आगमन होणार म्हणून तेजोमयीच्या घरी जय्यत तयारी सुरु होती. घरं स्वच्छ झालं होतं. बाबांनी यावर्षी डेकोरेशनच्या नव्या गोष्टी आणल्या. त्यामुळे घराची सजावट स्मार्ट दिसू लागली. आई वेगवेगळे पदार्थ करण्यात चांगलीच रंगली. तेजोमयी जमेल...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 26, 2024 | बालकथा
टिल्लूच्या आईने सकाळी ऑफिसमध्ये जाताना, एसआरकेला संध्याकाळी सातवाजेपर्यंत नॅचरलचं आइसक्रीम घरी येईल अशा पध्दतीने ऑनलाइन ऑर्डर देण्यास सांगितलं. आज टिल्लूचा वाढदिवस. तो त्याच्या आवडीच्या आइसक्रिमने साजरा करण्यासाठी आईने ही खबरदारी घेतली होती. “डोण्टवरी मॉम, मी...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 25, 2024 | बालकथा
वासाची भागनड! एके दिवशी रॉबिन्सन उंदीर मामाने, मार्गारेट मनी मावशीला चकवा देऊन चिजवर ताव मारला. त्याला वाटलं, मार्गी मावशी काही आपल्याला पकडणार नाही. त्यामुळे मिशीला पुसत-पुसत शीळ वाजवत मामाने खिडकीतून खाली उडी टाकली. बघतो तर काय? मावशी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी!...