by sureshwandile.web@gmail.com | Oct 24, 2024 | बालकथा
चंद्र फुलाचं रहस्य! वननगरीतील एका ससोबास नेहमी वाटायचं की सगळे प्राणी आपणास भित्रोबा कां बरं म्हणतात? आपल्याला खरोखरच भीती वाटते की हा केवळ भास म्हणायचा? त्याने डोळे मिटले नि तो विचार करु आपणास कुणाची बरं भीती वाटते? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपणास केवळ अंधार आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 23, 2024 | बालकथा
गोर्जी आणि अलेक्सा रोझी या दोघिंची निर्मिती एकाच कंपनीची होती. मात्र त्यांना वेगवेगळया कार्यांसाठी टिल्लूचे बाबा, रमाकांत रणखांबे यांनी ऑर्डर देऊन तयार केलं होते. टिल्लूच्या मदतीसाठी गोर्जी तर आईबाबांच्या मदतीसाठी रोझी, अशी विभागणी होती. टिल्लूच्या घरी गेल्यावर कसं...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 21, 2024 | बालकथा
मालकीनबाई दोन दिवसांसाठी बाहेर गेल्या. “घराबाहेर जाऊन आगावूपणा केलास तर,तुला हाकलून लावीन”, अशी तंबी त्यांनी मार्गारेटला दिली. मालकीनबाईचं हे बोलणं रॉबिन्सनला आवडलं नाही. लपलेल्या जागेतून बाहेर पडून मालकीनबाईच्या पायाला चावा घ्यावा असं तीव्रतेन वाटून तो चुळबूळ करु...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 20, 2024 | बालकथा
गोर्जी तेजोमयीला गोष्टी सांगत असताना अलेक्झांडर तिच्याजवळ येऊन बसायचा. तेजोमयीसारखाच तोही या गोष्टीत गुंग व्हायचा. परवा मात्र वेगळच घडलं. बाबा सकाळीच ऑफिसमध्ये गेले. तेजोमयी शाळेत गेली. दुपारी आई मार्केटमध्ये सामान आणायला गेली. अलेक्झांडरला सकाळपासून बरं नव्हतं....
by sureshwandile.web@gmail.com | Oct 19, 2024 | बालकथा
टीव्हीवरील बातम्या बघता बघता मालकीनबाईंना कधी डुलकी लागली ते कळलं नाही. त्यावेळी मार्गारेट मनी मावशी बाजूलाच बसून टीव्हीवरच्या बातम्या बघत होती. मालकीनबाईंना डुलकी लागल्याचं बघून रॉबिन्सन उंदीरमामा हळून सोफ्याच्या आडून बाहेर आला नि त्याने मावशीकडे टाळीसाठी डावा पाय...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 18, 2024 | बालकथा
अलेक्सा रोझी आणि अलेक्झा गोर्जी या दोघींनांही तेजोमयीच्या बाबांनी एकाच दिवशी, “डीप लर्निंग एआय”, कंपनीकडून आणलं. रोझी आणि गोर्जीच्या मेंदुतले ॲल्गारिदम हे वेगवेगळ्या कामांसाठी तयार केले गेले होते. अलेक्सा रोझी ही, तेजोमयीच्या मदतीसाठी होती. म्हणजे, तिला...